कायद्यातील केवळ एखाद्या सामान्य तत्त्वज्ञानाच्या आधारावर आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. त्याकरिता आरोपीविरुद्ध ठोस व विश्वसनीय पुरावे असणे आवश्यक आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व व ...
अॅक्युपंक्चर उपचाराद्वारे मधुमेह बरा करण्याची ग्वाही देऊन रुग्णाची फसवणूक करणारे मुंबई येथील डॉ. जयकुमार दीक्षित, त्यांचा मुलगा डॉ. स्वर्णिम व सून डॉ. पूनम यांच्यावर अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकताच पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला. या ...
चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा डोक्यात पाटा घालून खून केल्याची घटना आष्टी येथे घडली होती. यामध्ये आरोपी पतीला दोषी ठरवत जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. न्या. आर. व्ही. हुद्दार यांनी हा निकाल दिला. ...
भव्य स्वरूपामुळे चर्चेत असलेल्या इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या वार्षिक अधिवेशनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनासाठी आवश्यक व्यवस्था करून देण्याकरिता जारी टेंडरला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी खारीज केली. वु ...
सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांकडून जमिनी विकत घेत त्या जागेवर सर्वसामान्यासाठी एक ते सहा योजनांची निर्मिती केली आहे. प्रशासनाने भुसंपादित केलेल्या जमिनी या अल्पदरात घेतल्या असल्याच्या कारणाने प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली ...
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये भव्य स्वरुपात होणार असलेल्या इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या वार्षिक अधिवेशनाच्या तयारीचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी मोकळा केला. अधिवेशनासाठी आवश्यक व्यवस्था तयार करून देण्याचे ...
अंगणवाडी केंद्रामध्ये लाभार्थी संख्या कमी असेल तर ते केंद्र बंद करावे, तेथील अंगणवाडी कर्मचारी व लाभार्थींना शेजारच्या केंद्रामध्ये समायोजन करण्यात यावे, असे आदेश सुमारे एक वर्षापूर्वी महिला व बालविकास विभागाच्या उपसचिवांनी काढले होते. या विरोधात महा ...
गेवराई तालुक्यातील जातेगांव येथील विवाहिता कविता भरत पवार हिचा खून केल्या प्रकरणी तिचा पती भरत ताराचंद पवार यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी सुनावली. ...