अटकपूर्व जामीन हवा असेल तर, आधी दोन कोटी रुपये जमा करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय तुळशीराम डांगरे यांना दिला. तसेच, ही रक्कम जमा करण्याची तयारी आहे किंवा नाही याची माहिती येत्या सोमवा ...
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी कुमारी मातांच्या प्रश्नाचा अभ्यास करून त्याची कारणे शोधणे व त्यावर उपाययोजना सूचविणे याकरिता राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्चची नियुक्ती केली आहे. या संस्थेचा अहवाल येत्या तीन आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
गुन्हे विशिष्ट पोलीस ठाण्याच्या क्षेत्रापुरते मर्यादित असले तरी, गुन्हेगाराला शहर, जिल्हा किंवा त्यापेक्षाही मोठ्या क्षेत्रातून हद्दपार करता येते. पण असा निर्णय घेण्यासाठी प्राधिकाऱ्याकडे समाधानकारक पुरावे असणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुं ...
शारीरिक-मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागलेल्या तक्रारकर्त्या ग्राहकाला ६० हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने यात्रा ऑनलाईन कंपनीला दिला. या आदेशामुळे कंपनीला जोरदार चपराक बसली. ...
केवळ दुसऱ्या धर्माच्या किंवा जातीच्या पुरुषाशी विवाह केल्यामुळे महिलेची जात आपोआप बदलत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. ...
तक्रारकर्तीचे ५१ हजार रुपये १८ टक्के व्याजाने परत करण्यात यावे व तिला २५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अंबिका बिल्डकॉनला दिलेत. ...