मागील काही दिवसांपासून जि.प.सदस्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण करणारा ३0५४ व ५0५४ लेखाशिर्षाबाबतच्या शासन निर्णयास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जि.प.सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात सावनेरच्या उपविभागीय दंडाधिकारी वर्षादेवी भोसले यांना अवमानना नोटीस बजावून स्वत:वरील आरोपांवर ३० नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिलेत. प्रकरणावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्यासम ...
बलात्काराच्या प्रकरणात फसविण्याची धमकी देणाऱ्या महिलेविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा व आरोपांची आवश्यक चौकशी करून अंतिम अहवाल सादर करावा असे आदेश प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने हुडकेश्वर पोलिसांना दिले आहेत. ...
आपत्ती कधी व कोणती येईल याचा काहीच नेम नाही, शिवाय येणाऱ्या आपत्तीला रोखणेही शक्य नसून, फक्त संभाव्य आपत्तीतून जीवित व वित्तहानीचा बचाव कसा करता येईल एवढेच प्रत्येकाच्या हाती असल्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची ...
बांधकाम क्षेत्रातील फिरलेली रक्कम १० हजार रूपयाची देत नसल्यामुळे नऊ जणांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी गुरूवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यात परळीतील नऊ जणांना सात वर्षाची कारावासाची शिक्षा तसेच दहा हजार र ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा यांना समन्स बजावून स्पष्टीकरण सादर करण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी न्यायालयामध्ये व्यक्तिश: उपस्थित होण्याचे निर्देश दिले ...
माणुसकीचा गहिवर ज्यांच्या हृदयात आहे, त्यांना कारुण्यऋषी शंकरबाबा पापळकर हे नाव अपरिचित नाही. अमरावती जिल्ह्यातील परतवाडानजीकच्या वज्झर फाटा येथे शंकरबाबांचे स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर, बेवारस बालगृह आहे. या बालगृहात मतिमंद, मूकबधिर व ...