तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३ लाख ५४ हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने न्यू वैष्णवी लॅन्ड डेव्हलपर्स अॅन्ड प्रोमोटर्सला दिला आहे. ...
तक्रारकर्त्याचे ७० हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने पवनसूत रियल इस्टेट अॅन्ड लॅन्ड डेव्हलपर्सला दिला आहे. ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी करून डी. एल. सव्वालाखे प्रमोटर्स अॅन्ड डेव्हलपर्स यांना दणका दिला आहे. ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी करून माही लॅन्ड डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्सला दणका दिला. ...
पंजाब नॅशनल बँकेला सुमारे २० हजार कोटी रुपयांनी फसविणारे व्यावसायिक मेहुल चोकसी व नीरव मोदी हे संचालक असलेल्या गीतांजली इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. ...
बेझनबाग सोसायटीमधील अवैध बांधकामे पाडण्याच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी याचिका ऐकल्यानंतर या प्रकरणात यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला. तसेच, प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर साद ...