महाराष्ट्र व देशातही नर्सरी अॅक्टची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. हे काम वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या माध्यमातून होऊ शकेल, अशी अपेक्षा ऑरेंज ग्रोवर असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अमोल तोटे यांनी व्यक्त केली. ...
अवघ्या शहरावर ऑरेंज फेस्टिव्हल फिव्हर चढला आहे. संत्र्याच्या नारंगी रंगात जणू शहर रंगून गेले आहे. त्यात पुन्हा महोत्सवाच्या निमित्ताने शहरभर आयोजित विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी उत्साहात भर टाकली आहे. ...
सखींनो, घरातील स्वयंपाकगृहात तुम्ही आजपर्यंत असंख्य चवदार पदार्थ बनविले असतील. हे तुमचे कौशल्य जगाला दाखविण्याची नामी संधी लोकमततर्फे आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्यानिमित्ताने चालून आली आहे. ...
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची प्रगती आणि उत्पादन वाढविण्यासाठी लोकमततर्फे वर्ष-२०१८ मध्ये आयोजित जागतिक संत्रा महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानुसार दोन कोटींचा निधी कृषी विभागाने अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी वि ...