लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅरेंज फेस्टिव्हल

आॅरेंज फेस्टिव्हल, मराठी बातम्या

Orange festival, Latest Marathi News

नागपुरातील कळमन्यात संत्री ८ ते ३३ हजार रुपये टन - Marathi News | Orange in Kalmana in Nagpur is Rs 8 to 33 thousand per tone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कळमन्यात संत्री ८ ते ३३ हजार रुपये टन

बुधवारी १२५० क्विंटल संत्र्यांची आवक झाली. गुणवत्तेनुसार ८ ते ३३ हजार रुपये टन भावाने संत्र्यांची विक्री झाली. नागपूरसह अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचा संत्रा कळमना मार्केटमध्ये येत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ...

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल; विदेशी तज्ज्ञांनी सांगितल्या संत्रा उत्पादनाच्या पद्धती - Marathi News | World Orange Festival; Experts Said Orange Production Methods | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल; विदेशी तज्ज्ञांनी सांगितल्या संत्रा उत्पादनाच्या पद्धती

नागपूर: नागपुरात सुरू असलेल्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये रविवारी देशविदेशच्या तज्ज्ञांनी संत्रा उत्पादनाच्या विविध पद्धती शेतकऱ्यांसमोर विशद केल्या. यात श्रीलंका व कंबोडियातील प्रतिनिधी उपस्थित होते. ...

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल; कोरियातील संत्रा उत्पादन वेगात घटत आहे - Marathi News | World Orange Festival; Orange production in Korea is declining rapidly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल; कोरियातील संत्रा उत्पादन वेगात घटत आहे

कोरियातील संत्रा उत्पादन वाढण्याऐवजी सतत कमी होत आहे, अशी खंत जेजू नॅशनल युनिव्हर्सिटीतील हॉर्टिकल्चर प्लांट जेनेटिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीचे प्राध्यापक डॉ. क्वान जेओंग सांग यांनी व्यक्त केली. ...

ऑरेंज फेस्टिव्हल; कुकिंग स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पाच विद्यार्थ्यांची निवड - Marathi News | Orange Festival; Five students selected for the primary round | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑरेंज फेस्टिव्हल; कुकिंग स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पाच विद्यार्थ्यांची निवड

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या निमित्ताने नामांकित शेफ गौतम मेहऋषी यांचा कुकिंग वर्कशॉप २१ जानेवारीला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात दुपारी १२ ते ३ पर्यंत होणार आहे. ...

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलनिमित्त विविध स्पर्धा - Marathi News | Various competitions on the occasion of the World Orange Festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलनिमित्त विविध स्पर्धा

लोकमतच्यावतीने १८ ते २१ जानेवारीदरम्यान वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. या आयोजनाच्या दुसऱ्या अध्यायाअंतर्गत लोकमत कॅम्पस क्लबतर्फे तीन वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन १९ जानेवारी रोजी केले जाणार आहे. ...

ऑरेंज फेस्टिव्हल; ७०० किलो संत्र्याचा असेल हलवा - Marathi News | Orange Festival; sweet halwa of 700 kg oranges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑरेंज फेस्टिव्हल; ७०० किलो संत्र्याचा असेल हलवा

लोकमतच्या पुढाकाराने ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चे चार दिवसीय आयोजन रेशीमबाग मैदानावर १८ जानेवारीपासून होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी ३ पासून विष्णू मनोहर संत्र्यापासून हलवा तयार करण्यास प्रारंभ करणार आहे. ...

ऑरेंज फेस्टिव्हल; देशविदेशातील कृषितज्ज्ञांचा सहभाग - Marathi News | Orange Festival; Participation of the country's agricultural experts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑरेंज फेस्टिव्हल; देशविदेशातील कृषितज्ज्ञांचा सहभाग

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये देश-विदेशातील तज्ज्ञ, उत्पादकही सहभागी होणार आहेत. ...

‘नर्सरी अ‍ॅक्ट’ची प्रभावी अंमलबजावणी हवी; अमोल तोटे - Marathi News | Effective enforcement of the Nursery Act; Amol Tote | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नर्सरी अ‍ॅक्ट’ची प्रभावी अंमलबजावणी हवी; अमोल तोटे

महाराष्ट्र व देशातही नर्सरी अ‍ॅक्टची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. हे काम वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या माध्यमातून होऊ शकेल, अशी अपेक्षा ऑरेंज ग्रोवर असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अमोल तोटे यांनी व्यक्त केली. ...