Nokia vs Oppo: Nokia आणि OPPO दरम्यान 2018 मध्ये झालेल्या पेटंट लायसन्स अॅग्रिमेंट अॅग्रिमेंटची वैधता काही दिवसांपूर्वी संपली होती. या परवान्यांचे नूतनीकरण न करता ओप्पो नोकियाच्या टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे, असे नोकियाने म्हटले आहे. ...
Oppo Gaming Smartphone: Oppo चा आगामी गेमिंग स्मार्टफोन युरोपियन युनियन इंटेलेक्चुल प्रॉपर्टी ऑफिस (EUIPO) च्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. या पेटंटच्या माध्यमातून या स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. ...
Oppo extended RAM Update: Oppo ने गेल्या महिन्यात आपल्या स्मार्टफोन्समध्ये वर्चुअल रॅम देण्यास सुरुवात केली होती. या टेक्नॉलॉजीचा वापर करून ओप्पो स्मार्टफोन युजर त्यांच्या स्मार्टफोनचा रॅम वर्चुअली वाढवू शकतील. ...