शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

पुणे : Operation Sindoor: भारताला नष्ट करण्याचे पाकिस्तानचे उद्दिष्ट - कर्नल अनिल आठले

राष्ट्रीय : Sofia Qureshi : Video - माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी...; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

मुंबई : देशाला  माझी गरज आहे ..मला जायलाच हवं..., तो व्हिडिओ कॉलही ठरला अखेरचा

भक्ती : भारत पाकिस्तानची स्थिती पाहता मोदींच्या निर्णयाबाबत श्री.श्री. रविशंकर यांनी केले मोठे विधान!

आंतरराष्ट्रीय : 'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा

फॅक्ट चेक : पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा

आंतरराष्ट्रीय : ...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?

पुणे : पुणे विमानतळ अलर्ट मोडवर;सुरक्षा व्यवस्था कडक

राष्ट्रीय : Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'

आंतरराष्ट्रीय : दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा