लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Online Shopping Tips: स्वयंपाक घरासाठी बरण्यांची खरेदी करायची असेल तर बघा हे एकापेक्षा एक सुंदर, सुबक पर्याय (kitchen storage jar, plastic container in low price).... ...
Shopping Tips For Garba Dandiya Jackets: गरबा- दांडियासाठी छानसं जॅकेट आणि ते ही अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत घेण्याचा विचार असेल तर हे काही पर्याय एकदा बघून घ्या.... ...
Must Check These 3 Things Before Online Shopping: ऑनलाईन खरेदी केल्यानंतर मनस्ताप व्हायला नको, म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करण्यापुर्वीच या ३ गोष्टी न विसरता तपासून घ्या... ...