लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Shopping Tips For Readymade Blouse For Festive Season: बऱ्याचशा साड्यांवर सहज चालून जाईल असं सुंदर ब्लाऊज.... बघा रेडिमेड ब्लाऊजचे किती छान पर्याय उपलब्ध आहेत. ...
एक लाखाचा सोनी ब्रँडचा टीव्ही ऑर्डर केला. तो आनंदाचा क्षणही आला आहे, ज्याची ती व्यक्ती आतुरतेने वाट पाहत होती. पण बॉक्स उघडताच जे पाहिलं ते पाहून त्या व्यक्तीला धक्काच बसला. ...
Shopping Tips For Artificial Flower Toran Garlands: दसरा- दिवाळीसाठी घराला लावायला तोरण घ्यायचं असेल तर ऑनलाईन शाॅपिंग साईटवर खूप छान छान पर्याय उपलब्ध आहेत. (Dasara Diwali festivals) ...
Attractive Gifts For Women In Navratri: नवरात्रीनिमित्त घरी येणाऱ्या मैत्रिणींसाठी काही गिफ्ट घ्यायचं असेल तर हे काही पर्याय एकदा बघून घ्या.... (Beautiful gift ideas at low price) ...