लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Big Discount On Shrug Shopping: हिवाळ्यासाठी छानसे श्रग घ्यायचे असतील तर ही एकदम उत्तम वेळ आहे. लगेचच खरेदी करून टाका (Shrug shopping at low cost).... ...
Shopping Tips For Women's Sweater: हिवाळ्यासाठी एकदम लेटेस्ट फॅशनचं स्वेटर घ्यायचं असेल तर हे काही पर्याय तुम्हाला नक्कीच आवडू शकतात (sweater shopping at low price). ...
Shopping Tips For Flip Flop Foot Wear At Low Price: घरात साध्या स्लिपर्स घालण्यापेक्षा अनेक जणी आता आकर्षक, नव्या डिझाईन्सच्या flip flop चपलांची खरेदी करतात. तुम्हालाही अशी खरेदी करायची असेल तर हे बघ काही सुंदर पर्याय.... ...