लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

दिवाळीच्या आनंदाचे भारवाहक!, सणांमुळे मिळतो पैसा; कुरिअर बॉइजना मोठी मागणी - Marathi News |  The burden of Diwali's happiness! Greater demand for courier games | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीच्या आनंदाचे भारवाहक!, सणांमुळे मिळतो पैसा; कुरिअर बॉइजना मोठी मागणी

यंदाच्या दिवाळीत आॅनलाइन शॉपिंग जोरात आहे. दिवाळीत आनंद देणाºया या शॉपिंगचा भार वाहण्याचे काम देशभरात ‘डिलिव्हरी बॉइज’मुळेच शक्य होते. यंदा अनेक कंपन्यांनी त्यासाठी... ...

आॅनलाईन तक्रारीसाठी आता केआयओएसके सेंटर - Marathi News | KIOSK Center now for online complaint | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आॅनलाईन तक्रारीसाठी आता केआयओएसके सेंटर

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासनाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून आॅनलाईन तक्रार नोंदविण्यासाठीच्या केआयओएसके सेंटरचे उद्घाटन कोकण परिक्षेत्राचे विशेष महा ...

पासवर्ड हॅक करून दोघांना आॅनलाइन गंडा , ९० हजार लंपास : अद्याप अटक नाही - Marathi News | Password hacked and hacked both online, 90 thousand laps: still not arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पासवर्ड हॅक करून दोघांना आॅनलाइन गंडा , ९० हजार लंपास : अद्याप अटक नाही

वागळे इस्टेट भागातील दोन खातेदारांच्या बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून आॅनलाइनद्वारे सुमारे ९० हजारांना गंडा घालणा-यांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

80 टक्के भारतीयांची होते ऑनलाइन छळवणूक, सर्वेक्षणातून झालं उघड - Marathi News | 80 percent of Indians were online harassment, result from surveys | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :80 टक्के भारतीयांची होते ऑनलाइन छळवणूक, सर्वेक्षणातून झालं उघड

ऑनलाइन छळाच्या घटना अनुभवणारा चाळीशीखालील वयोगटात सर्वाधिक आहे. या वयोगटातील व्यक्तींनी 65 टक्के ऑनलाइन अपशब्द आणि अपमान सोसले आहेत. तसेच, ...

'आम्हाला बुलेट ट्रेन नको, त्यापेक्षा चांगली रेल्वे द्या', पंतप्रधान मोदींकडे बारावीत शिकणा-या विद्यार्थिनीची मागणी - Marathi News | 'We do not have a bullet train, give better rail than that', PM Modi demanded a girl's education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्हाला बुलेट ट्रेन नको, त्यापेक्षा चांगली रेल्वे द्या', पंतप्रधान मोदींकडे बारावीत शिकणा-या विद्यार्थिनीची मागणी

मुंबईतील एका मुलीने ऑनलाइन याचिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 'आम्हाला बुलेट ट्रेन नको, त्यापेक्षा चांगली रेल्वे द्या', अशी मागणी केली आहे. श्रेया चव्हाण असं या मुलीचं नाव असून ती बारावीत शिकत आहे. ...