लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आॅनलाईन सातबारा संगणकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. २२ सप्टेंबरपासुन एन.आय.सी.पुणे येथील महसुलचा मुख्य सर्व्हर बंद असल्यामुळे तलाठयांचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे कणकवलीसह सिंधुदुर्गातील सर्वसामान्य पक्षकारांच्या असंख्य नोंदी, सातबा ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आॅनलाइन पेमेंट सुविधेचा वापर करण्याकडे मिळकतधारकांचा कल वाढत आहे. सुमारे ९५ हजार ६०० मिळकतधारकांनी आजअखेर आॅनलाइन भरणा केला आहे, अशी माहिती करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. ...
राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार ३१ सप्टेंबर अखेरपर्यंत १०६ कारखान्यांना परवाने वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून (दि. १) गाळप हंगामास सुरुवात होणार असून कारखान्याचे बॉयलर पेटणार आहेत. ...
महाराष्ट्र डिजिटल होतोय. झालाही पाहीजे. पण ज्या उपक्रम आणि योजनांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर केला जात आहे त्या संबंधित लाभार्थी आणि योजना राबविणा-या यंत्रणेच्या सोयीच्या आहेत का ? ती माध्यमे त्यांच्यापर्यंत पोहोचली आहेत का ? ...
विविध प्रकारांमधून पुण्यात सायबर गुन्ह्यांचा ‘व्हायरस’ दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात पसरत असून, यंदाच्या वर्षी नऊच महिन्यात सायबर गुन्हयात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. ...
संगणकीय बदली प्रक्रियेचे संकेतस्थळ सातत्याने हँग होत असल्याने राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक हवालदिल झाले आहेत. ग्रामविकास विभागाने अर्ज भरण्याची मुदत वाढविल्याने शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ...
मुंबईत व्यवसाय सुरू करण्यासाठी महापालिकेकडून मिळणा-या विविध परवान्यांसाठी आवश्यक प्रक्रिया आॅनलाइन करण्यात आली आहे. या आॅनलाइन एक खिडकी पद्धतीअंतर्गत महापालिकेच्या संकेतस्थळावर व्यवसाय परवान्यासाठी अर्ज करणे, शुल्क भरणे ते... ...
करदात्यांच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आयकर विभागाने ‘आॅनलाइन चॅट’ सुविधा सुरू केली आहे. आयकर विभागाच्या वेबसाइटच्या मुख्य पानावर त्यासाठी एक विंडो देण्यात आली आहे. ...