लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

ग्राहकांच्या वेळेची होणार बचत!; सेवा हमी कायद्यांतर्गत राज्य उत्पादनच्या सेवा ‘आॅनलाईन’  - Marathi News | Consumers will be saving time! Under the Service Guarantee Act, the State Production Service 'online' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्राहकांच्या वेळेची होणार बचत!; सेवा हमी कायद्यांतर्गत राज्य उत्पादनच्या सेवा ‘आॅनलाईन’ 

राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा आॅनलाईन होत असतानाच राज्य उत्पादन शुल्क विभागानेही सेवा हमी कायद्यांतर्गत एकूण चौदा सेवा आॅनलाईन केल्या आहेत. ...

‘तरुणाई’ असेल यंदाच्या ‘पिफ’ची थीम; आॅनलाईन नोंदणीला सुरूवात - Marathi News | The theme of 'Pip' will be 'youthful'. Starting online registration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘तरुणाई’ असेल यंदाच्या ‘पिफ’ची थीम; आॅनलाईन नोंदणीला सुरूवात

'पुणे फिल्म फाउंडेशन' आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ची (पिफ) रसिक नोंदणी प्रकिया सुरू झाली आहे. ...

दोन दिवस प्रतीक्षा : तलाठी वैतागलेसातबारा आॅनलाइनचे काम ठप्पच - Marathi News | Waiting for two days: The work of online work is going on in Talathi Vaagalele | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दिवस प्रतीक्षा : तलाठी वैतागलेसातबारा आॅनलाइनचे काम ठप्पच

नाशिक : महाआॅनलाइनच्या धीम्या गतीने चालणाºया सर्व्हरमुळे वैतागलेले तलाठी व मंडळ अधिकाºयांना पुन्हा एकदा सर्व्हरचा फटका बसला असून, गेल्या आठ दिवसांपासून सातबारा संगणकीकरणाचे संपूर्ण कामकाजच ठप्प झाले आहे. यासंदर्भात तातडीने हैदराबादच्या कंपनीशी संपर्क ...

आॅनलाइन कामावर शिक्षकांचा बहिष्कार शिक्षणाधिकाºयांना निवेदन : प्रलंबित प्रश्न सोडवण्याची समन्वय समितीची मागणी - Marathi News | Demand for teachers' boycott online at teaching work: Request for coordination committee to solve pending issues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅनलाइन कामावर शिक्षकांचा बहिष्कार शिक्षणाधिकाºयांना निवेदन : प्रलंबित प्रश्न सोडवण्याची समन्वय समितीची मागणी

नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये परिपूर्ण तंत्रसुविधा व विजेची सोय नसताना आॅनलाइन कामामुळे शिक्षकांची कोंडी होत असल्याने आॅनलाइन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी जिल्हा शिक्षक संघटना स ...

नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांचा ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी - Marathi News | Demand to complete the pending demands by giving a statement to the primary education authority, to boycott the online work of teachers in Nashik district. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांचा ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी

प्राथमिक शाळांमध्ये परिपूर्ण तंत्र सुविधा व विजेची सोय नसताना ऑनलाइन कामामुळे शिक्षकांची कोंडी होत असल्याने ऑनलाइन कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीने केली आह ...

प्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारपासून आॅनलाईन सेवा - Marathi News | Online service from Friday in the Regional Transport Office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारपासून आॅनलाईन सेवा

वाहनधारकांना वाहनांविषयीचे काम आता लवकर, सुलभदायी व घरबसल्या शक्य होणार ...

मिळकत प्रमाणपत्रही होणार आॅनलाइन, खरेदी-विक्री दरम्यानची फसवणूक टळणार - Marathi News |  Income certificate will be available online, purchase and marketing will be fraudulent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकत प्रमाणपत्रही होणार आॅनलाइन, खरेदी-विक्री दरम्यानची फसवणूक टळणार

मालमत्तांच्या खरेदी- विक्रीदरम्यान होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता थेट मिळकत प्रमाणपत्र (प्रॉपर्टी कार्ड) आॅनलाइन करण्यात येणार आहे. सातबारा आणि फेरफार उतारे आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर मिळकत प्रमाणपत्रांचा महत्त्वाकांक्षी प्रयोग ...

बायकोसाठी ऑनलाइन ऑर्डर केला आयफोन 7, बॉक्समध्ये आली साबणाची वडी - Marathi News | Order online for the wife of the iPhone 7, the soap wad came in the box | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बायकोसाठी ऑनलाइन ऑर्डर केला आयफोन 7, बॉक्समध्ये आली साबणाची वडी

बायकोला आयफोन 7 गिफ्ट करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे. ...