लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांना ऑनलाईन पध्दतीद्वारे वीजदेयक भरण्याची सुविधा 2005 पासून उपलब्ध करुन दिली आहे. ग्राहक महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा ...
कोल्हापूर : महसूलसह इतर शासकीय विभागांतील झीरो पेंडन्सीचे कामकाज आता ‘आॅनलाइन’ होणार आहे. ‘झीरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल’ या प्रणालीद्वारे प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर जिल्ह्यात महसूल व जिल्हा परिषद विभागात काम सुरू ...
स्टेट बँकेचा व्यवस्थापक बोलतो असे सांगून डेबिट कार्डची माहिती तसेच पीनकोड विचारल्यानंतर ९५७००२७७८५ क्रमांकाच्या मोबाईल धारकाने एका वृद्ध दाम्पत्याच्या खात्यातून १९,९९९ रुपये लंपास केले. ...
ठिकठिकाणच्या जुगाऱ्यांना एकाच लाईनवर (आॅनलाईन) एकत्र करून तीन पत्तीचा आॅनलाईन जुगार खेळून घेणाऱ्या १२ आरोपींना लकडगंज पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि मोबाईलसह १० लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...
ओएलएक्स आॅनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईटवर मोबाईल विक्रीसाठी दिलेल्या जाहीरातीला प्रतिसाद देताना नाव बदलून मोबाईल विकत घेण्याचा बहाणा करुन तो चोरुन नेणाऱ्याला सायबर सेलने पनवेल येथून अटक केली. ...
एकूणच सायबर गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार दररोज समोर येत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आधुनिकतेच्या युगात या गुन्ह्यांची संख्या वाढत असून शहरात आयुक्तालयामध्ये स्वतंत्ररित्या सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे. ...