ऑनलाईन ट्रेडिंग किंवा ऑनलाईन खरेदी व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अगदी, ग्रामीण भागातही मोबाईल, कपडे, भेटवस्तूंसह बहुतांश सामानांची ऑनलाईन खरेदी करण्यात येत आहे. ...
एका निवृत्त महिला पोलीस उपनिरीक्षकेसह तिघांची फसवणूक करून त्यांना १ लाख, ५५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका ठगबाजाला सायबर सेलच्या पथकाने नाशिकमध्ये अटक केली. प्रशांत श्रीकृष्ण गारमोडे (वय २८, रा. सैलानी टॉप, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. ...
जमीन-जुमला, घरदार, जागा, प्लॉट इत्यादी खरेदी केल्यानंतर आता तहसील कार्यालय किंवा तलाठ्यांकडे हेलपाटे मारण्याची गरज नसून, शासनाच्या एका आदेशान्वये आता दुय्यम निबंधकांकडे दस्तावेजाची नोंदणी झाल्यास त्यांच्याकडूनच आॅनलाइन माहिती थेट तलाठ्याला रवाना होणा ...