‘गुगल पे’च्या खात्यातील तांत्रिक बिघाड दूर करण्याच्या बहाण्याने अज्ञाताने बँकेच्या खात्यातील २६ हजार ३६६ रुपये आॅनलाईन लंपास केले. फसवणुकीचा हा प्रकार ३० आॅक्टोबरला घडला. याबाबत सुनील श्रीपती कांबळे (वय ४९, रा. माळवाडी, ता. करवीर) यांनी बुधवारी (ता. ...