लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

पुणे पालिकेच्या शाळा मात्र १५ जूनपासून सुरू करण्याचा प्रयत्न; पालकांना दिल्या गेल्या सूचना - Marathi News | Attempts to start Pune Municipal School from June 15; about instructions give to parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पालिकेच्या शाळा मात्र १५ जूनपासून सुरू करण्याचा प्रयत्न; पालकांना दिल्या गेल्या सूचना

पालिकेच्या शाळेत पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी शिकतात.. एकूण ९२ हजार ७४० विद्यार्थी ...

धक्कादायक! भीम अ‍ॅपच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, ७० लाख युजर्संचा खासगी डेटा लीक - Marathi News | Bhim app security question, private data leak of 7 million users MMG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धक्कादायक! भीम अ‍ॅपच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, ७० लाख युजर्संचा खासगी डेटा लीक

सिक्युरिटी फर्मच्या अहवालानुसार, एकूण ४०९ जीबी डेटा लीक झाला आहे. त्यामध्ये, युजर्संचे आधारकार्ड, जातप्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, बँक रेकॉर्डसह त्यांच्या फ्रोफाईलच्या माहितीचा समावेश आहे. ...

नको ऑनलाईन ‘लेसन’, पोटासाठी हवे ‘रेशन’ - Marathi News | No online 'lessons', no 'rations' for stomach | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नको ऑनलाईन ‘लेसन’, पोटासाठी हवे ‘रेशन’

शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या ‘लर्न फ्रॉम होम’ उपक्रमाबाबत ग्रामीण भागातील पालकांकडून संताप व्यक्त होत असून ‘ऑनलाईन लेसन नको तर पोटासाठी रेशन द्या’ अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांकडून होत आहे. ...

ऑनलाईन अध्यापन राबविणे अशक्य--- इंटरनेट सेवेचा अभाव - Marathi News | The scope of the course needs to be reduced | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ऑनलाईन अध्यापन राबविणे अशक्य--- इंटरनेट सेवेचा अभाव

 कोरोनाचे हे संकट कधी टळेल व कधी एकदा मुलांच्या शाळा सुरू होतील, असे प्रत्येक पालकाला वाटू लागले आहे. परंतु, कोरोनाच्या धास्तीमुळे शाळा लवकर सुरू झाल्या तरी पालक मात्र मुलांना शाळेत पाठविण्यास धजावणार नाहीत, हेही नक्की! ...

विद्यार्थ्यांची कोंडी : शुल्क वसुलीसाठी खासगी शाळांचा छुपा अजेंडा..! - Marathi News | Students' dilemma: Hidden agenda of private schools for recovery of fees ..! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विद्यार्थ्यांची कोंडी : शुल्क वसुलीसाठी खासगी शाळांचा छुपा अजेंडा..!

बेताची आर्थिक स्थिती असलेले पालक तीन महिन्यांची फी एकत्र भरण्याचा पर्याय निवडतात. सध्या नोकरीच्या ठिकाणी पगारांमध्ये झालेली कपात लक्षात घेता पालकांना ही फी भरणं शक्य नाही. ...

शाळा आणि विध्यार्थ्यांच्या मदतीला ३६०ट्रॅक चा ऑनलाईन प्लॅटफॉर्म - Marathi News | 360 track online platform to help schools and students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळा आणि विध्यार्थ्यांच्या मदतीला ३६०ट्रॅक चा ऑनलाईन प्लॅटफॉर्म

ऑनलाइन शिक्षणासाठी फी न आकारणाऱ्या शाळांसाठी मोफत प्लॅटफॉर्म देण्यात येणार आहे. ...

नागपुरात ऑनलाइन जुगार अड्डा चालविणारा जेरबंद - Marathi News | Arrested for operating an online gambling den in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ऑनलाइन जुगार अड्डा चालविणारा जेरबंद

मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस ग्रुपच्या नावाखाली मोबाईलमध्ये जुगाऱ्यांचा ग्रुप तयार करून त्यांना ऑनलाईन जुगार उपलब्ध करून देणाऱ्या एका आरोपीला कपिलनगर पोलिसांनी अटक केली. ...

कौशल्य विकासच्या आॅनलाईन प्रशिक्षणास संस्थांचा नकार - Marathi News | Institutions refuse online training of skills development | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कौशल्य विकासच्या आॅनलाईन प्रशिक्षणास संस्थांचा नकार

लॉकडाऊनमुळे परराज्यातील कुशल कामगार गावी निघून गेले आहेत. उद्योजकांकडून कुशल कामगारांची मागणी होत आहे़. मात्र शहरी व ग्रामीण तरुण-तरुणींना रोजगाराची संधी निर्माण करून देणा-या कौशल्य विकास प्रशिक्षण व्यवसाय प्रशिक्षणाला कोरोनाचा फटका बसला आहे़. ...