लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

पुणे जिल्ह्यातील १३६६ सोसायट्या होणार ऑनलाइन;जिल्हा उपनिबंधक यांचा शिरूर येथे आढावा - Marathi News | 1366 societies in Pune district will go online; District Deputy Registrar reviews in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील १३६६ सोसायट्या होणार ऑनलाइन;जिल्हा उपनिबंधक यांचा शिरूर येथे आढावा

केंद्र शासनाच्या या ऑनलाइन प्रणालीसाठी नाबार्डकडून नियुक्त केलेल्या संस्थेकडून सर्व सचिवांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. ...

महिलेने उघडले पार्सल, आतमध्ये निघाला मृतदेह; पाठवणाऱ्याने मागितले १ कोटी ३० लाख - Marathi News | Woman opens parcel, finds dead body inside; sender demands Rs 1.3 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेने उघडले पार्सल, आतमध्ये निघाला मृतदेह; पाठवणाऱ्याने मागितले १ कोटी ३० लाख

एका पार्सलमध्ये मृतदेह पाठवून महिलेकडे तब्बल १ कोटी ३० लाख रुपये मागण्यात आले. या प्रकरणाचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.  ...

वीजबिल भरण्यासाठी ‘महापॉवर-पे’ला वाढता प्रतिसाद - Marathi News | Increasing response to 'MahaPower-Pay' for paying electricity bills | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीजबिल भरण्यासाठी ‘महापॉवर-पे’ला वाढता प्रतिसाद

सहा महिन्यांत वॉलेटद्वारे तब्बल १७७ कोटींचा भरणा; वॉलेटधारकांना मिळाले ८० लाखांचे कमिशन ...

आता Amazon क्विक कॉमर्समध्ये! १५ मिनिटांत वस्त घरपोच मिळणार; कधीपासून होणार सुरुवात? - Marathi News | amazon to launch quick commerce deliveries in india amid boom in 15 minutes delivery | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता Amazon क्विक कॉमर्समध्ये! १५ मिनिटांत वस्त घरपोच मिळणार; कधीपासून होणार सुरुवात?

Amazon Quick commerce : ब्लिंकिट, इन्स्टामार्ट यानंतर आता Amazon कंपनी देखील क्विक कॉमर्स क्षेत्रात उतरणार आहे. येत्या डिसेंबरपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. ...

PAN 2.0 : तुमच्या पॅन कार्डमध्ये होणार हे मोठे बदल; काय आहे पॅन २.० प्रकल्प वाचा सविस्तर - Marathi News | PAN 2.0 : Major changes in your PAN card; What is PAN 2.0 Project Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PAN 2.0 : तुमच्या पॅन कार्डमध्ये होणार हे मोठे बदल; काय आहे पॅन २.० प्रकल्प वाचा सविस्तर

Pan Card 2.0 करदाते आणि वित्तीय संस्थांना सुरक्षित सेवा पुरवणारा पॅन २.० हा प्रकल्प भारताच्या आर्थिक व्यवस्थेतील मोठा बदल आहे. त्याबद्दल... ...

Reshim Bajar Bhav : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषांची ऑनलाईन खरेदी; कसा मिळाला दर - Marathi News | Reshim Bajar Bhav : Online purchase of silk in Baramati Agricultural Produce Market Committee; How did you get the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Reshim Bajar Bhav : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषांची ऑनलाईन खरेदी; कसा मिळाला दर

Reshim Bajar Bhav Baramati Market बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे रेशीम कोष मार्केट मध्ये कोषास रु. ७२५/- प्रति किलो उच्चांकी दर मिळाला. ...

नवरदेव- नवरीसाठी घ्या नव्या स्पेशल मुंडावळ्या, पाहताक्षणीच आवडतील असे ७ स्वस्त- सुंदर डिझाईन्स... - Marathi News | mundavlya designs, beautiful mundavlya for marathi bride and groom, mundavlya shopping online | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नवरदेव- नवरीसाठी घ्या नव्या स्पेशल मुंडावळ्या, पाहताक्षणीच आवडतील असे ७ स्वस्त- सुंदर डिझाईन्स...

Digital Loan घेताना सावध! एक चूक आयुष्यभर पश्चाताप करण्याचं कारण होईल - Marathi News | digital loan or personal loan which is better option and offer better interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Digital Loan घेताना सावध! एक चूक आयुष्यभर पश्चाताप करण्याचं कारण होईल

Digital Loan : तात्काळ कर्ज मंजूर होते म्हणून अनेकजण डिजिटल कर्जाच्या जाळ्यात अडकतात. तुम्हीही असे कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी वाचून निर्णय घ्या. ...