राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून सर्व संलग्नित महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांत ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात यावेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. ...
देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्टÑीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ हे एकदिवसीय राष्टÑीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. ...
अभोणा : कळवण तालुक्यातील बिलवाडी अतिदुर्गम दोन पाड्यांचे गाव. गावातील बहुतेक पालकांचे वास्तव्य शेतात. सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं गाव.. त्यामुळे गावात कोणतेही नेटवर्क नाही, तर काही ठिकाणी अगदी कमी वेगाचे नेटवर्क... ...
सिन्नर : कोरोना महामारीच्या संकटात शाळा बंद असल्याने निफाड तालुक्यातील शिवरे येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षणसंस्था संचलित माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात 'शिक्षक विद्यार्थ्यांच्या भेटीला' उपक्रम राबविला जात आहे. विद्यालयातील तज्ज्ञ व ...
लखमापूर : ग्रामीण व शहरी भागात कोरोना साथीच्या रोगाने थैमान घातल्याने जवळ जवळ सर्वच नागरिकांना बाहेर पडणे, जिकीरीचे झाले आहे. लॉक डाऊन स्थिती असल्यामुळे नागरिकांना बाहेर जाण्यावर शासनाने काही बंधने घातली आहे. त्यामुळे काही खरेदी करायचे असले तरी बंधने ...
सायखेडा : पिंपळस रामाचे येथील के. के. वाघ संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याची आंतरराष्ट्रीय आॅनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत महाविद्यालयातील ७० विद्यार्थी तसेच स्टाफने सहभाग घेतला होता. ...