लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

कृषी पणन मंडळाच्या योजना व उपक्रमांच्या माहितीसाठी सुरु झाली 'ही' मोफत ऑनलाईन सेवा - Marathi News | This free online service has been launched to provide information on the schemes and activities of the Agricultural Marketing Board | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी पणन मंडळाच्या योजना व उपक्रमांच्या माहितीसाठी सुरु झाली 'ही' मोफत ऑनलाईन सेवा

राज्यातील बाजार समित्यांची दैनिक आवक व बाजारभाव माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना राज्यातील व देशातील शेतमालांचे बाजारभाव समजल्याने शेतमालाच्या विक्रीबाबत निर्णय घेण्यास मदत होत आहे. ...

सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात - Marathi News | UPI Cash Exchange Scam How You Can Unknowingly Get Involved in Money Laundering | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात

UPI Cash Exchange Scam : सोशल मीडियावर मनी लाँड्रिंग घोटाळ्यांची चर्चा होत आहे. अनोळखी लोकांकडून पैसे घेऊन UPI पेमेंट करणे टाळा, त्यामुळे तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. ...

तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन - Marathi News | How to Download e-PAN Card Online Step-by-Step Guide for NSDL, UTIITSL | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

How to Make Duplicate PAN Card : आजकाल प्रत्येक कामासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर तुम्ही घरी बसून ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. ...

e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अ‍ॅप - Marathi News | e Pik Pahani : Now the crop inspection will be done instantly; Use the updated version of 'this' mobile app | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अ‍ॅप

e pik pahani राज्य सरकारच्या 'ई-पीक पाहणी' योजनेंतर्गत खरीप हंगामातील पीक नोंदणीला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अंतिम टप्प्यात शेतकरी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे. ...

Satbara Nondi : सातबारा उताऱ्यावर घरबसल्या ऑनलाईन करता येतायत 'ह्या' नोंदी - Marathi News | Satbara Nondi : 'These' entries can be made online from home on Satbara Utara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara Nondi : सातबारा उताऱ्यावर घरबसल्या ऑनलाईन करता येतायत 'ह्या' नोंदी

सातबारा उताऱ्यावरील वारसनोंद, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुंटुंब मॅनेजर (एकुमें) नोंद कमी करणे आदी नोंदी करण्यासाठी ई-हक्क प्रणालीत घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येत आहे. ...

जमीन खरेदी-विक्रीसाठी करण्यात येणाऱ्या दस्त नोंदणीचे काम तीन दिवस बंद राहणार - Marathi News | The work of registering documents for buying and selling land will be closed for three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमीन खरेदी-विक्रीसाठी करण्यात येणाऱ्या दस्त नोंदणीचे काम तीन दिवस बंद राहणार

दस्तनोंदणी होऊ शकणार नाही, अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी दिली आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या आय सरिता या सर्व्हरच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Gokulashtami 2025: गोकुळाष्टमी: श्रीकृष्णासाठी पाळणा विकत घ्यायचा? अगदी बजेटमध्ये ८ सुंदर डिझाईन्स- कृष्णजन्म सोहळा होईल खास - Marathi News | Zula for laddu Gopal, swing for Janmashtami, 8 beautiful Zula or palna for Gokul Ashtami 2025 | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Gokulashtami 2025: गोकुळाष्टमी: श्रीकृष्णासाठी पाळणा विकत घ्यायचा? अगदी बजेटमध्ये ८ सुंदर डिझाईन्स- कृष्णजन्म सोहळा होईल खास

सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली! - Marathi News | Befriended on social media; Grandfather trapped in the web of four young women lost his lifetime earnings! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!

एकीकडे ऑनलाईन स्कॅमिंगचे प्रकार वाढत असताना आता मुंबईतील एका वृद्धाला मैत्रीच्या नादात तब्बल ९ कोटींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. ...