लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन, मराठी बातम्या

Online, Latest Marathi News

आयफोनच्या बदल्यात परत दिल्या साबणाच्या वड्या, डिलीव्हरी बॉयची केली फसवणूक; सांगलीतील दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Bars of soap returned in exchange for iPhone, delivery boy cheated; A case has been registered against two people from Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आयफोनच्या बदल्यात परत दिल्या साबणाच्या वड्या, डिलीव्हरी बॉयची केली फसवणूक; सांगलीतील दोघांवर गुन्हा दाखल

काही दिवसांनी कंपनीकडे पार्सल पोहोचल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला ...

आता घंटाभर नव्हेतर, सेकंदात वीजबिल भरणा; ऑनलाईनने बिलात सूट अन तत्काळ पोच  - Marathi News | Pay electricity bills in seconds, not hours anymore; Online bill discount and instant delivery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता घंटाभर नव्हेतर, सेकंदात वीजबिल भरणा; ऑनलाईनने बिलात सूट अन तत्काळ पोच 

महावितरणने वेबसाईटवर ऑनलाइन बिल पेमेंट सुविधेसह मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे. ...

ऑनलाईन गंडा... एप इन्स्टॉल करायला लावत २ लाख ४५ हजारांची फसवणूक - Marathi News | 2 lakh 45 thousand fraud by forcing to install the app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन गंडा... एप इन्स्टॉल करायला लावत २ लाख ४५ हजारांची फसवणूक

विठ्ठल धर्मु परामणे (५८, रा. कात्रज कोंढवा रोड) यांनी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून त्यांच्याच कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डवर १६ हजार ८३६ रुपये पाठवले होते ...

५ वर्षाच्या मुलीने ऑर्डर केली २.५ लाखांची खेळणी! तुमचे मूलही असे करू शकते कारण... - Marathi News | A 5-year-old girl ordered a toy worth 2.5 lakhs! Your child can do the same because… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ वर्षाच्या मुलीने ऑर्डर केली २.५ लाखांची खेळणी! तुमचे मूलही असे करू शकते कारण...

5 year old Girl Orders Items Worth Rs 2.47 Lakh On Amazon Using Her Mother's Phone : मुलांच्या हातात मोबाइल देताना काळजी घ्या, नाहीतर... ...

Aaple Sarkar: ऑनलाइन सेवा घेण्यात पुणेकर अव्वल! वर्षभरात ३४ लाख नागरिकांनी घेतला लाभ - Marathi News | Punekar top in taking online services During the year 34 lakh citizens took the benefit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Aaple Sarkar: ऑनलाइन सेवा घेण्यात पुणेकर अव्वल! वर्षभरात ३४ लाख नागरिकांनी घेतला लाभ

विशेष म्हणजे सर्वाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले ...

सोलापूर बाजार समितीत ३ एप्रिलपासून कांदा अनुदानासाठी अर्ज स्वीकारणार! - Marathi News | Solapur market committee will accept applications for onion subsidy from April 3! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीत ३ एप्रिलपासून कांदा अनुदानासाठी अर्ज स्वीकारणार!

राज्यातील सरकारी व खाजगी बाजार समितीत १ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना २०० क्विंटलपर्यंत प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान राज्य शासनाकडून मिळणार आहे. ...

Dream11 आणि Mycircle11 ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांना झटका! पैसे कमवणाऱ्यांवर टॅक्सची टांगती तलवार, TDS कापला जाणार - Marathi News | online gaming tds or tax deducted at source to be charged 30 percent on every win from 1 april 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Dream11 आणि Mycircle11 ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांना झटका! पैसे कमवणाऱ्यांवर टॅक्सची टांगती तलवार, TDS कापला जाणार

ऑनलाईन गेम खेळून पैसे कमावणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. ...

पार्टटाइम नोकरीचा मेसेज; साताऱ्यातील एकास ऑनलाइन साडेपाच लाखांचा गंडा - Marathi News | Part time job posting; A person in Satara was cheated of five and a half lakhs online | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पार्टटाइम नोकरीचा मेसेज; साताऱ्यातील एकास ऑनलाइन साडेपाच लाखांचा गंडा

टास्क पूर्ण केल्यानंतर तक्रारदारास काही रक्कम मिळाली, पण.. ...