लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन, मराठी बातम्या

Online, Latest Marathi News

फक्त ४९९ रुपयांत घ्या कॉटनचे गाऊन- घरात घालण्यासाठी बेस्ट आणि उन्हाळ्यात होणारी तगमगही थांबेल - Marathi News | Product Review For AALIT Nighty for Women, shopping tips for nighty for women, summer special pure cotton nighty at low price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ४९९ रुपयांत घ्या कॉटनचे गाऊन- घरात घालण्यासाठी बेस्ट आणि उन्हाळ्यात होणारी तगमगही थांबेल

Product Review For AALIT Nighty For Women: उन्हाळ्याच्या दिवसात घरात घालायला तुम्हाला हलकेफुलके गाऊन घ्यायचे असतील तर तुम्ही या पर्यायाचा नक्कीच विचार करू शकता. ...

पीएम किसान बरोबरच आता कृषी योजनांच्या लाभासाठीही फार्मर आयडी अनिवार्य; निर्णय राज्यभर लागू - Marathi News | Along with PM Kisan, now Farmer ID is also mandatory for the benefits of agricultural schemes; Decision applicable across the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान बरोबरच आता कृषी योजनांच्या लाभासाठीही फार्मर आयडी अनिवार्य; निर्णय राज्यभर लागू

आता कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी Farmer id ओळख क्रमांक मंगळवारपासून (दि. १५) बंधनकारक करण्यात आला आहे. ...

आपले सरकार पोर्टल सहा दिवसांपासून बंद, एमपीएससीचे अर्जच भरता येईना - Marathi News | Aaple Sarkar portal closed for six days, MPSC applications cannot be filled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आपले सरकार पोर्टल सहा दिवसांपासून बंद, एमपीएससीचे अर्जच भरता येईना

लाखो विद्यार्थी घायगुतीला; प्रशासनाचे दुर्लक्ष ...

मोबाइलवर पैसे ट्रान्सफर करुन स्कॅम करणाऱ्यालाच तरुणीने शिकवला धडा, त्यानेच लावला डोक्याला हात! - Marathi News | The young woman taught a lesson to the person who was trying to scam her | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाइलवर पैसे ट्रान्सफर करुन स्कॅम करणाऱ्यालाच तरुणीने शिकवला धडा, त्यानेच लावला डोक्याला हात!

The young woman taught a lesson to the person who was trying to scam her : स्कॅमरवरच उलटला त्याचा डाव. पाहा काय केले या तरुणीने. चांगलाच धडा शिकवला. ...

नोंदणी व मुद्रांक विभागातील दस्त हाताळणी शुल्कात वाढ; आता किती आकारली जाणार फी? - Marathi News | Document handling fees in the Registration and Stamps Department have increased; How much will be charged now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोंदणी व मुद्रांक विभागातील दस्त हाताळणी शुल्कात वाढ; आता किती आकारली जाणार फी?

नोंदणी विभागाचे बहुतांश कामकाज हे नागरिकांशी निगडित व लोकाभिमुख असल्याने, सर्व कामकाज कायम सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने, तांत्रिक अडचणींचे तात्काळ निराकरण करण्याकरिता राज्यभर नोंदणी विभागाचे मोठे जाळे आहे. ...

Ration Card KYC : ३० एप्रिलपूर्वी हे करा नाहीतर तुमचे रेशनकार्ड होऊ शकते बंद - Marathi News | Ration Card KYC : Do this before April 30, otherwise your ration card may be closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ration Card KYC : ३० एप्रिलपूर्वी हे करा नाहीतर तुमचे रेशनकार्ड होऊ शकते बंद

शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई-केवायसीसाठी राज्य सरकारने दिलेली ३१ मार्चची मुदत आता वाढवून ३० एप्रिल करण्यात आली आहे. ...

ऑनलाईन सातबारा शेतकऱ्यांच्या पसंतीला; एका दिवसात तब्बल ३ लाख उतारे डाऊनलोड करण्याचा विक्रम - Marathi News | Online Saatbara is preferred by farmers; Record of downloading 3 lakh excerpts in a day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑनलाईन सातबारा शेतकऱ्यांच्या पसंतीला; एका दिवसात तब्बल ३ लाख उतारे डाऊनलोड करण्याचा विक्रम

Online Satbara राज्यात नव्या खरीप हंगामातील पीककर्जासाठी शेतकऱ्यांची आतापासूनच लगबग सुरू झाली असून, त्यासाठी आवश्यक असलेले सातबारा, आठ अ व फेरफार उताऱ्यांना मागणी वाढली आहे. ...

झोमॅटोने अचानक ६०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं; कंपनीने का घेतला इतका मोठा निर्णय? - Marathi News | Zomato Layoffs Food delivery firm cuts up to 600 customer support jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झोमॅटोने अचानक ६०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं; कंपनीने का घेतला इतका मोठा निर्णय?

Zomato Layoffs: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आपल्या ६०० हून अधिक ग्राहक सपोर्ट कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ...