लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन, मराठी बातम्या

Online, Latest Marathi News

पसरतोय सायबर गुन्ह्यांचा ‘व्हायरस’; दहा महिन्यात दुप्पटीने वाढ - Marathi News | Cyber ​​crimes 'virus' spreads; Dual increase in ten months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पसरतोय सायबर गुन्ह्यांचा ‘व्हायरस’; दहा महिन्यात दुप्पटीने वाढ

विविध प्रकारांमधून पुण्यात सायबर गुन्ह्यांचा ‘व्हायरस’ दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात पसरत असून, यंदाच्या वर्षी नऊच महिन्यात सायबर गुन्हयात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. ...

बदल्यांचे संकेतस्थळ ‘हँग’; जिल्हा परिषद शिक्षकांनी रात्र काढली जागून - Marathi News | transfers website 'hang'; Zilla Parishad teachers wake up in the night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदल्यांचे संकेतस्थळ ‘हँग’; जिल्हा परिषद शिक्षकांनी रात्र काढली जागून

संगणकीय बदली प्रक्रियेचे संकेतस्थळ सातत्याने हँग होत असल्याने राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक हवालदिल झाले आहेत. ग्रामविकास विभागाने अर्ज भरण्याची मुदत वाढविल्याने शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ...

घरबसल्या व्यवसायाची परवानगी, आॅनलाइन एक खिडकी पद्धत - Marathi News |  Allow for home business, online a window method | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरबसल्या व्यवसायाची परवानगी, आॅनलाइन एक खिडकी पद्धत

मुंबईत व्यवसाय सुरू करण्यासाठी महापालिकेकडून मिळणा-या विविध परवान्यांसाठी आवश्यक प्रक्रिया आॅनलाइन करण्यात आली आहे. या आॅनलाइन एक खिडकी पद्धतीअंतर्गत महापालिकेच्या संकेतस्थळावर व्यवसाय परवान्यासाठी अर्ज करणे, शुल्क भरणे ते... ...

करदात्यांसाठी आयकर विभागाची आॅनलाइन चॅट सुविधा, करदात्यांच्या सामान्य प्रश्नांची उत्तरे देणार; वेबसाइटवर विशेष विंडोची सोय  - Marathi News |  Income tax Department's online chat facility for taxpayers will answer the questions of the taxpayers; Special window facility on website | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करदात्यांसाठी आयकर विभागाची आॅनलाइन चॅट सुविधा, करदात्यांच्या सामान्य प्रश्नांची उत्तरे देणार; वेबसाइटवर विशेष विंडोची सोय 

करदात्यांच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आयकर विभागाने ‘आॅनलाइन चॅट’ सुविधा सुरू केली आहे. आयकर विभागाच्या वेबसाइटच्या मुख्य पानावर त्यासाठी एक विंडो देण्यात आली आहे. ...

दिवाळीच्या आनंदाचे भारवाहक!, सणांमुळे मिळतो पैसा; कुरिअर बॉइजना मोठी मागणी - Marathi News |  The burden of Diwali's happiness! Greater demand for courier games | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीच्या आनंदाचे भारवाहक!, सणांमुळे मिळतो पैसा; कुरिअर बॉइजना मोठी मागणी

यंदाच्या दिवाळीत आॅनलाइन शॉपिंग जोरात आहे. दिवाळीत आनंद देणाºया या शॉपिंगचा भार वाहण्याचे काम देशभरात ‘डिलिव्हरी बॉइज’मुळेच शक्य होते. यंदा अनेक कंपन्यांनी त्यासाठी... ...

आॅनलाईन तक्रारीसाठी आता केआयओएसके सेंटर - Marathi News | KIOSK Center now for online complaint | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आॅनलाईन तक्रारीसाठी आता केआयओएसके सेंटर

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासनाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून आॅनलाईन तक्रार नोंदविण्यासाठीच्या केआयओएसके सेंटरचे उद्घाटन कोकण परिक्षेत्राचे विशेष महा ...

पासवर्ड हॅक करून दोघांना आॅनलाइन गंडा , ९० हजार लंपास : अद्याप अटक नाही - Marathi News | Password hacked and hacked both online, 90 thousand laps: still not arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पासवर्ड हॅक करून दोघांना आॅनलाइन गंडा , ९० हजार लंपास : अद्याप अटक नाही

वागळे इस्टेट भागातील दोन खातेदारांच्या बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून आॅनलाइनद्वारे सुमारे ९० हजारांना गंडा घालणा-यांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

80 टक्के भारतीयांची होते ऑनलाइन छळवणूक, सर्वेक्षणातून झालं उघड - Marathi News | 80 percent of Indians were online harassment, result from surveys | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :80 टक्के भारतीयांची होते ऑनलाइन छळवणूक, सर्वेक्षणातून झालं उघड

ऑनलाइन छळाच्या घटना अनुभवणारा चाळीशीखालील वयोगटात सर्वाधिक आहे. या वयोगटातील व्यक्तींनी 65 टक्के ऑनलाइन अपशब्द आणि अपमान सोसले आहेत. तसेच, ...