लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मालमत्तांच्या खरेदी- विक्रीदरम्यान होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता थेट मिळकत प्रमाणपत्र (प्रॉपर्टी कार्ड) आॅनलाइन करण्यात येणार आहे. सातबारा आणि फेरफार उतारे आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर मिळकत प्रमाणपत्रांचा महत्त्वाकांक्षी प्रयोग ...
मुंबई : २५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व शेतक-यांना कर्जमाफी मिळेल असे सांगतानाच डिजिटल महाराष्ट्राच्या नावाखाली आॅनलाइन अर्ज मागवण्याचा फंडा सरकारने काढला. ...
पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्कासाठी देण्यात येणा-या ५० टक्के रकमेच्या ६० टक्के रक्कम आणि निर्वाहभत्त्याची सर्व रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ...
आॅनलाइन व्यवसाय करणा-या ई-कॉमर्स कंपन्यांची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे. या कंपन्या थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) धोरणाचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप अ.भा. व्यापारी महासंघाने (कॅट) केला होता. ...