लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन, मराठी बातम्या

Online, Latest Marathi News

ओटीपी सांगितला अन् आयुष्याची कमाई होते साफ; ऑनलाईन फ्रॉडचा वाढता आलेख - Marathi News | Told the OTP and the lifetime earnings were clear; The Rising Graph of Online Fraud | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ओटीपी सांगितला अन् आयुष्याची कमाई होते साफ; ऑनलाईन फ्रॉडचा वाढता आलेख

ट्रेडिंगसह टास्क फ्रॉडमध्ये जास्त फसवणूक : आभासी नफा मिळवता येईना ...

ऑनलाइन गेमविरोधात ग्राहक पंचायत मैदानात - Marathi News | Consumer panchayat gather against online games | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऑनलाइन गेमविरोधात ग्राहक पंचायत मैदानात

गेम बंद करा : केंद्र सरकारला पाठविले निवेदन ...

Dudh Anudan दुध अनुदान योजनेसाठी काय आहेत मार्गदर्शक सूचना - Marathi News | Dudh Anudan What are the guidelines for Milk Subsidy Scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan दुध अनुदान योजनेसाठी काय आहेत मार्गदर्शक सूचना

राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरीता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रतिलिटर रू.५/- इतके अनुदान अनुज्ञेय करण्यात येत आहे. ...

Maha DBT शेतकऱ्यांनो एकाच अर्जातून घ्या अनेक कृषीविषयक योजनांचा लाभ - Marathi News | Maha DBT: Farmers get the benefit of many agricultural schemes from a single application | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maha DBT शेतकऱ्यांनो एकाच अर्जातून घ्या अनेक कृषीविषयक योजनांचा लाभ

शेतकरी व सामान्य नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा याकरिता शासकीय कृषी योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्याकरिता शासन 'आपले सरकार महाडीबीटी' उपक्रम राबवित आहे. ...

मे महिन्यातील उच्चांक गाठल्यानंतर जूनमध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये घट - Marathi News | UPI transactions decline in June after peaking in May | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मे महिन्यातील उच्चांक गाठल्यानंतर जूनमध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये घट

जूनमध्ये इतरही ऑनलाइन व्यवहारांमध्ये घट झालेली आहे. ...

Shetkari Yojana शेतकऱ्यांनो.. ह्या योजनांसाठी करा अर्ज मिळेल अडीच लाखांपर्यंतचे अनुदान - Marathi News | Shetkari Yojana: Farmers.. Apply for these schemes and you will get subsidy of up to two and a half lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shetkari Yojana शेतकऱ्यांनो.. ह्या योजनांसाठी करा अर्ज मिळेल अडीच लाखांपर्यंतचे अनुदान

अनुसूचित जातीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन तर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेती सुधारणेसाठी अडीच लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. ...

झटपट पैसे हवेत?; लाेकांची डिजिटल कर्जाला पसंती - Marathi News | Need quick money People prefer digital loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झटपट पैसे हवेत?; लाेकांची डिजिटल कर्जाला पसंती

४९ टक्के वाढ, १.४६ लाख कोटींचे वाटप. ...

इंटरनेटच्या माध्यमातून शिका शेतमाल विक्रीचे तंत्र - Marathi News | Learn agriculture commodity Marketing Techniques Through the Internet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इंटरनेटच्या माध्यमातून शिका शेतमाल विक्रीचे तंत्र

इंटरनेट तंत्राचा भाजीपाला आणि शेतमालाच्या विक्रीसाठी इंटरनेटचा प्रभावी वापर करता येईल. ...