फेसबुक, व्हॉटसअॅपवर मैत्री वाढवून पुण्यात सराफी दुकान सुरु करुन ते चालविण्यास देतो असे आमिष दाखवून एकाची ७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अकोला : जगाची कार्यपद्धती आॅनलाइन होत असली, तरी नवनव्या प्रसंगातून नवनव्या समस्याही तयार होत आहेत. आॅनलाइन यंत्रणेवर आता कायदेशीर अंकुश ठेवणारी नियमावली तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...
इंटरनेट, स्मार्ट गॅझेटच्या सहज उपलब्धतेमुळे जगात मुलांचे आॅनलाइन लैंगिक तसेच इतर विविध प्रकारचे शोषण वाढू लागले आहे. जगातल्या ५ मागे एका पालकाने आपल्या मुलांना सायबर बुलिंगचा अनुभव आल्याचे सांगितले. ...
अकोला: शिधापत्रिकेसोबत आधार कार्ड लिंक केल्यानंतर सुरू झालेल्या ‘एई-पीडीएस’प्रणालीतून धान्य वाटपाची अंमलबजावणी करण्यासोबतच काळाबाजार रोखण्याच्या प्रयत्नातून जिल्ह्यात दरमहा ७ हजार क्विंटल धान्याची बचत होत आहे. ...
अकोला : तरुण पिढीत आॅनलाइन पोर्टलवरून खरेदी करण्याची ‘क्रेझ’ वाढल्यामुळे पारंपरिक दुकानदारांच्या विक्रीत १० ते ६० टक्के घट झाल्याचे बाजारपेठेतील सर्वेक्षणात समोर येत आहे. ...