लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन, मराठी बातम्या

Online, Latest Marathi News

विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर सुरू झाली 'पॉर्न क्लिप'; ऑनलाइन क्लासने दिला पालकांना धक्का - Marathi News | Suddenly a porn clip started on the student's mobile in online class at MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर सुरू झाली 'पॉर्न क्लिप'; ऑनलाइन क्लासने दिला पालकांना धक्का

मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी मुलांना ऑनलाइन शिक्षण देताना विद्यार्थ्याच्या मोबाईलवर पॉर्न क्लीप सुरु झाली ...

मल्हार हिल विद्यालयाचा ‘शाळा पालकाच्या दारी’ उपक्र म - Marathi News | Malhar Hill Vidyalaya's 'School Parent's Door' initiative m | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मल्हार हिल विद्यालयाचा ‘शाळा पालकाच्या दारी’ उपक्र म

औंदाणे : बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमधील प्राथमिक विद्यामंदिर तर्फे कोरोना काळात शारीरिक अंतर राखत ’शाळा पालकाच्या दारी’ या उपक्र मास प्रारंभ केला आहे. ...

नागपुरात ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डे - Marathi News | Gambling dens in Nagpur under the name of online lottery | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डे

ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली जागोजागी जुगार अड्डे सुरू आहेत. अनेक तरुणांना नादी लावून लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डे चालवणारे आरोपी त्यांची लूट करीत आहेत. ...

‘एकलव्य’ स्कूल प्रवेशासाठी होणारी ऑनलाईन परीक्षा रद्द - Marathi News | Online exam for 'Eklavya' school admission canceled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एकलव्य’ स्कूल प्रवेशासाठी होणारी ऑनलाईन परीक्षा रद्द

आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठीची होणारी ऑनलाईन परीक्षा कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे रद्द करण्यात आली असून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या मागील शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या गुणांच् ...

विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन शिक्षणसाठी पालकांचे तहसीलदारांकडे साकडे - Marathi News | Parents approach the tehsildar for online education of students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन शिक्षणसाठी पालकांचे तहसीलदारांकडे साकडे

कंधाणे : बागलाण तालुक्यातील एका खाजगी शिक्षण संस्थेने चालू शैक्षणिक वर्षाची फि भरण्यासाठी सक्ती केली असुन फी न भरल्याने अनेक विद्यार्थ्यांना गेल्या तीन आठवड्यांपासून आॅनलाईन शिक्षणापासुन वंचित ठेवले जात असल्याने सोमवारी(दि.७)लोकशाही दिनी तहसीलदारांना ...

भाडवाडीत भरते पारावरची शाळा - Marathi News | Mercury school pays rent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाडवाडीत भरते पारावरची शाळा

सिन्नर: शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील राजेंद्र महात्मे या शिक्षकाने तालुक्यातील भाटवाडी या खेडेगावात नेबरहुड क्लास शिक्षण आपल्या दारी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाद्वारे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्या ...

अकरावी प्रवेशासाठी एक लाखांच्यावर विद्यार्थ्यांची नोंदणी; पसंतीक्रम भरण्याचा अंतिम दिवस  - Marathi News | One lakh registration for eleventh admission; Last day to fill preferences | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावी प्रवेशासाठी एक लाखांच्यावर विद्यार्थ्यांची नोंदणी; पसंतीक्रम भरण्याचा अंतिम दिवस 

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम ठरवण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ...

दापूर शाळेतील शिक्षकाचा गृहभेटीचा उपक्र म - Marathi News | Home visit of Dapur school teacher | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दापूर शाळेतील शिक्षकाचा गृहभेटीचा उपक्र म

सिन्नर: कोरोनाच्या पाशर््वभूमीवर शाळा बंद, पण शिक्षण सुरू या उपक्र मांतर्गत तालुक्यातील दापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांंचे अध्ययन सुकर होण्यासाठी गृहभेटीचा उपक्र म सुरु केला आहे. गृहभेटीची ही ...