लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

Kanda Pik Vima : राज्यात तब्बल २ लाख कांदा उत्पादक शेतकरी विम्यासाठी ठरले अपात्र - Marathi News | Kanda Pik Vima: As many as 2 lakh onion producing farmers in the state are ineligible for insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Pik Vima : राज्यात तब्बल २ लाख कांदा उत्पादक शेतकरी विम्यासाठी ठरले अपात्र

नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसान भरपाई पोटी तब्बल ५० ते ८० हजार रुपये मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी सुमारे चार लाख अर्जाद्वारे कांद्याचा विमा काढला होता. ...

Kanda Lilav : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्यात या दिवशी कांदा लिलाव सुरू होणार - Marathi News | Kanda Lilav : Onion auction will start on this day of the week in Neera Agricultural Produce Market Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Lilav : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्यात या दिवशी कांदा लिलाव सुरू होणार

नीरा (ता. पुरंदर) येथील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार (दि. १४) पासून कांदा लिलाव सुरू करण्यात येणार आहेत. नीरा कृषी उत्पन्न समितीमध्ये मंगळवारी (दि. १०) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Kanda Market Update : सोलापूर बाजारात लाल कांदा दर घसरले, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Market Update Red Onion prices down in Solapur market, see today kanda bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : सोलापूर बाजारात लाल कांदा दर घसरले, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : सोलापूर बाजारात लाल कांद्याची 42 हजार क्विंटल, नाशिक बाजारात 73 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. ...

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 91 हजार क्विंटलची आवक, काय भाव मिळाला?  - Marathi News | Kanda Market Update 91 thousand quintals of red onion inflow in Nashik district, see kanda bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 91 हजार क्विंटलची आवक, काय भाव मिळाला? 

Kanda Market Update : नाशिक बाजारात पोळ कांद्याची 16 हजार तर लाल कांद्याची (Red Onion Arrival) तब्बल 91 हजार क्विंटलची झाली.  ...

Kanda Batata Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांदा बटाटा आवक मंदावली; कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Batata Bajar Bhav : Onion and potato arrival slow in chakan market committee; How are you getting the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Batata Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांदा बटाटा आवक मंदावली; कसा मिळतोय दर

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २,५०० क्विंटल झाली, गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १००० क्विंटलने घटली. कांद्याचा कमाल भाव ५००० रुपयांवर स्थिरावला. ...

Kanda Market Update : आज राज्यातील बाजारात लाल कांद्याला भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Update see price of red onion in maharashtra kanda market today Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : आज राज्यातील बाजारात लाल कांद्याला भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market Update : आज लाल कांद्याची सोलापूर बाजारात 32 हजार, नाशिक बाजारात 46 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Weekly Kanda Market : उन्हाळ कांदा घसरला, लाल कांदा तरला... मागील आठवड्यातील बाजारभाव  - Marathi News | Latest News Weekly Kanda Market Summer onion fell, red onion rate increased Last week's market price  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weekly Kanda Market : उन्हाळ कांदा घसरला, लाल कांदा तरला... मागील आठवड्यातील बाजारभाव 

Weekly Kanda Market : लाल कांद्यात आवक वाढली असली तरी बाजारभावात देखील सुधारणा झाल्याचं दिसून आले. ...

Kanda Pik Vima : कांदा बोगस पीकविम्याची व्याप्ती आता राज्यभरात; या जिल्ह्यांत सर्वाधिक बोगस पिक विमा - Marathi News | Kanda Pik Vima : The coverage of Onion Fake Crop Insurance is now across the state; Most fake crop insurance in these districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Pik Vima : कांदा बोगस पीकविम्याची व्याप्ती आता राज्यभरात; या जिल्ह्यांत सर्वाधिक बोगस पिक विमा

विधानसभा निवडणुकीचे काम संपताच कृषी खात्याची यंत्रणा बोगस विमा क्षेत्र शोधण्यात गुंतली असून, राज्यातील सात-आठ जिल्ह्यांत कांदालागवड न करता विमा भरलेले बनावट क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याचे कृषी आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. ...