लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

Hi Tech Onion Farming : जुन्नरची हायटेक कांदा शेती; १ एकर कांदा लावण्यासाठी ६ मजूर आणि १ ड्रायव्हर - Marathi News | Hi Tech Onion Farming : Junnar's Hi-Tech Onion Farming; 6 laborers and 1 driver to cultivation of 1 acre of onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hi Tech Onion Farming : जुन्नरची हायटेक कांदा शेती; १ एकर कांदा लावण्यासाठी ६ मजूर आणि १ ड्रायव्हर

गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च सातत्याने वाढू लागला आहे. मात्र, त्याचे उत्पादन कमी निघत आहे. शिवाय त्याचे शेतातील उत्पन्नदेखील घटले आहे. ...

Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत कांदा आवक वाढली; कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bazaar Bhav : Onion arrivals increased in Manchar Market Committee; How is the price being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत कांदा आवक वाढली; कसा मिळतोय दर

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी १० किलोला २९० रुपये, असा बाजारभाव मिळाला. १७ हजार ८४ पिशवी कांद्याची आवक झाली आहे. ...

Kanda Market Update : सोलापूरसह नाशिकमध्ये लाल कांदा दरात घसरण, आज काय बाजारभाव मिळाला? - Marathi News | Latest News Kanda Market Update Red onion prices down in Nashik including Solapur, see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : सोलापूरसह नाशिकमध्ये लाल कांदा दरात घसरण, आज काय बाजारभाव मिळाला?

Kanda Market Update : सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Kanda Market Update) 48 हजार क्विंटल आवक होऊन दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. ...

Onion Export Duty : लाल कांद्यात घसरण, 20 टक्के निर्यातशुल्क कमी करण्याची मागणी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Onion Export Duty red onion market down demand for 20 percent reduction in export duty, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Export Duty : लाल कांद्यात घसरण, 20 टक्के निर्यातशुल्क कमी करण्याची मागणी, वाचा सविस्तर 

Onion Export Duty : खरीप हंगामातील रांगडा कांद्याची विक्री नुकतीच सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. ...

Kanda Bajar Bhav : नगरच्या या बाजार समितीत १ लाख ५६ हजार कांदा गोण्याची आवक; कसा मिळाला दर? - Marathi News | Kanda Bazaar Bhav: 1 lakh 56 thousand onion bags arrived in this market committee of the nagar district; How did you get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : नगरच्या या बाजार समितीत १ लाख ५६ हजार कांदा गोण्याची आवक; कसा मिळाला दर?

अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत सोमवारी (दि. १६) कांद्याची विक्रमी आवक झाली. यामुळे शनिवारच्या तुलनेत कांद्याचे भाव गडगडले. भाव प्रति क्विंटल ८०० रुपयांनी घसरला. ...

Kanda Market Update : लाल कांदा घसरला, नाशिक, सोलापूर बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Update Red onion market down see todays market price in nashik and solapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : लाल कांदा घसरला, नाशिक, सोलापूर बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Market Update : लाल कांदा आवक वाढली असून सोलापूर, नाशिक बाजारात (Nashik, Solapur Kanda Bajarbhav) कांदा दरात घसरण झाल्याचे दिसून आले. ...

Kanda Market Update : अहिल्यानगर जिल्ह्यात लाल कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Kanda Market Update Highest arrival of red onion in Ahilyanagar district, see Todays Kanda Bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : अहिल्यानगर जिल्ह्यात लाल कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market Update : आज अहमदनगर बाजारात लाल कांद्याची (Onion Market) 26 हजार क्विंटल, पुणे बाजारात लोकल कांद्याची 19 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Onion Market : लासूर स्टेशनला या कांद्याची आवक; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Onion Market : Arrival of onions at Lasur station; Read in detail what was received and the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लासूर स्टेशनला या कांद्याची आवक; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लाल कांद्याची आवक वाढली आहे. त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर (Onion Market) ...