राज्यात आज रविवारी (दि.१०) सात बाजार समित्या मिळून ३९२० क्विंटल कांद्याची (Onion Market) आवक झाली होती. ज्यात जुन्नर आळेफाटा येथे सर्वाधिक २३७१ क्विंटल कांद्याची आवक होती. तर त्या पाठोपाठ राहता, पुणे-मोशी व मंगळवेढा येथे सर्वाधिक आवक होती. ...
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (दि.९) झालेल्या लिलावात गावरान कांद्याच्या एक-दोन वक्कलसाठी सहा हजार सहाशे रुपयांचा भाव मिळाला. ...
आज शनिवार (दि.०९) रोजी राज्यात दहा बाजार समित्या (Market Yard) मिळून एकूण १०८१५ क्विंटल उन्हाळ कांद्याची (Summer Onion) तर नऊ बाजार समित्यात ५१४६३ क्विंटल लाल कांद्याची (Red Onion) आवक झाली होती. यासोबतच दोन बाजार समितीत १७२३ क्विंटल पांढऱ्या कांद्या ...
आज शुक्रवार (दि.०८) राज्यात सर्वाधिक उन्हाळ कांदा (Summer Onion) आवक नाशिक (Nashik) जिल्ह्यात बघावयास मिळाली. ज्यात ४१५० क्विंटल कळवण, ३००० क्विंटल पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) तर २००० क्विंटल आवक येवला बाजारात होती. आज उन्हाळ कांद्याची नाशिक ...
यंदा राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, कांदा आवक ५० टक्के घटली. त्यामुळे जुन्या कांद्याने उच्चांकी दर गाठला आहे. ...
ताज्या भाज्या आणि त्यापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थाच्या निर्यातीसाठी असणारी बाजारपेठ ही फार मोठी असून आज होत असलेल्या निर्यातीच्या पाचपट निर्यात करण्यास वाव आहे. ...