वाराई दरवाढीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने दोन दिवस प्रमुख कांदा बाजार असेलला घोडेगाव येथील कांदा लिलाव बंद होते. माथाडी कामगार आयुक्तांनी २० ऑगस्टपर्यंत वाराई दरवाढीस स्थगिती दिल्याने शनिवारी (९ ऑगस्ट) कांदा लिलाव पुन्हा सुरू झाले. ...
नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर पुढचे जीवन निवांतपणे जगण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, या सर्व गोष्टीला अपवाद ठरले आहेत बिदालचे सुपुत्र आणि माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी धनंजय जगदाळे. ...
Farmer Success Story शेती तोट्याची नसते फायद्याची करता येते हे सूत्र लक्षात ठेवले तर कमी क्षेत्रातून ही अधिक उत्पन्न मिळवता येते. हेच साध्य केले आहे कोरेगाव मधील शेतकरी रामचंद्र सर्जेराव बर्गे यांनी. ...
Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०७) रोजी एकूण १,८६,१२७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८७९६ क्विंटल लाल, १०२२८ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, १००० क्विंटल पांढरा, १,५६,१०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...