नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवार (दि. १४) पासून कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे. यावेळी झालेल्या लिलावात राज्यातील उच्चांकी ४५ रुपये किलो दर मिळाला. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून यापुढेही असाच उच्चांकी दर दिल्यास न ...