लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

नेवासा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ६१ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Onion farmers in Nevasa taluka cheated of Rs 61 lakh 75 thousand; Read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नेवासा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ६१ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

नेवासा तालुक्यातील १६ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून ६१ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व्यापाऱ्याविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

Kanda Bajar Bhav : मागील दहा दिवसात कांदा बाजारात मोठी उलथापालथ; कसे राहिले दर? - Marathi News | Kanda Bajar Bhav : Big up and down in the onion market in the last ten days; How have the prices been? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : मागील दहा दिवसात कांदा बाजारात मोठी उलथापालथ; कसे राहिले दर?

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १० दिवसांत सर्वसाधारण भाव ३६ रुपये प्रति किलोवरून सोमवारी थेट निम्म्यावर म्हणजे १७ रुपये २५ पैशांवर आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. ...

कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी, १० दिवसांत भाव निम्म्यावर - Marathi News | Onion brings tears to farmers eyes again demand removal of 20 percent export duty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी, १० दिवसांत भाव निम्म्यावर

कोट्यवधींचे नुकसान; २० टक्के निर्यात शुल्क हटविण्याची मागणी ...

Kanda Market Update : कांदा बाजारभावात घसरण सुरूच, वाचा राज्यातील आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Market Update Onion market prices continue to down, see todays kanda bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : कांदा बाजारभावात घसरण सुरूच, वाचा राज्यातील आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची 47 हजार, अहमदनगर बाजारात 59 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Kanda Bajar Bhav : कांद्याची आवक वाढली, परराज्यातील मार्केटही फुल्ल; कोल्हापूरात कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Onion arrivals have increased, markets in other states are also full; How are prices being obtained in Kolhapur? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : कांद्याची आवक वाढली, परराज्यातील मार्केटही फुल्ल; कोल्हापूरात कसा मिळतोय दर

खरीप हंगामातील कांदा सध्या बाजारात आल्याने आवक एकदम वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून, घाऊक बाजारात दर निम्यावर आले आहेत. ...

कांदा : भाव कोसळले; 'निर्यात शुल्क हटवा' - Marathi News | Demand for immediate removal of 20 percent export duty imposed by the central government on onion exports | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा : भाव कोसळले; 'निर्यात शुल्क हटवा'

कांद्याच्या निर्यातीवर लावलेले २० टक्के निर्यात शुल्क तत्काळ हटविण्याची मागणी ...

Kanda Market Update : पुणे, नगर बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest news Kanda Market Update see market price Pune, ahmedNagar market Read today's market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे, नगर बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Bajarbhav) 61 हजार 539 क्विंटल आवक झाली. ...

Kanda Rate Down : कांदा दर निम्म्यावर, येवल्यामध्ये संतप्त कांदा उत्पादकांचा रास्ता रोको  - Marathi News | latest News Kanda Rate Down Onion rate down angry onion farmer block road in Yeola | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Rate Down : कांदा दर निम्म्यावर, येवल्यामध्ये संतप्त कांदा उत्पादकांचा रास्ता रोको 

Kanda Rate Down : कांदा दरात घसरण (Kanda Market Down) सुरूच असून लिलाव सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. ...