शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी शासकीय कापूस, सोयाबीन, मका आणि तूर खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे अशी आग्रही मागणी स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. ...
सरकारकडे सध्या तीन लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक आहे. हा कांदा १५ रुपये किलो दराने खरेदी करण्यात आला असून, किंमत स्थिरीकरण निधी (पीएसएफ) अंतर्गत साठवण्यात आला आहे. ...
Onion Market Rate : राज्यात आज बुधवार (दि.०४) सप्टेंबर रोजी एकूण १,८९,४२१ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात एकट्या कळवण (जि. नाशिक) येथून २३०५० क्विंटल आवक आहे. तर लाल कांद्याची आज सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात बघावयास मिळाली. ...