दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट व नवीन पोळ कांद्याची आवक नसल्याने दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कांदा दरात काहीशी सुधारणा होत आहे. नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव कांदा बाजारात सरासरी १,६८०, तर कमाल २,२०० रुपयांपर्यंत ...
अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (दि. १) मागील पंधरवड्याच्या तुलनेने कांद्याची आवक वाढली. तर श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात कांदा मार्केटमध्ये १३६०० गावरान कांदा गोणीची आवक झाली होती ...