अलिबाग तालुक्यात सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड होते, जिथे पांढऱ्या कांद्याची बाजारात मोठी मागणी आहे. भात कापणी उशिरा झाल्याने कांद्याची लागवडदेखील लांबली आहे. ...
पिके घेताना जमिनीतील क्षाराची तपासणी करणे गरजेचे असते. तरच आपल्याला पिकांपासून चांगले उत्पादन मिळू शकते. त्यातच जमिनीत क्षार वाढण्याची काही कारणे आहेत, तीही समजून घेतली पाहिजेत. ...
राज्यात आज गुरुवार (दि.१३) नोव्हेंबर रोजी एकूण १,४०,४२९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १६९३९ क्विंटल लाल, ५६१८ क्विंटल लोकल, १७६० क्विंटल नं.१, १४०० क्विंटल नं.२, १३९० क्विंटल नं.३, १७०२ क्विंटल पांढरा, ९२७७१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश आ ...
Onion Farming : अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे लाल, उन्हाळ कांदा रोपांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतकऱ्यांनी टाकलेले कांदा बियाणे अतिवृष्टीने जमिनीत सडल्याने शेतकऱ्यांची डोंगराळ भागात रोपांची शोधाशोध सुरू आहे. ...
kanda market solapur सोलापूर येथील श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. दरम्यान, आवक मात्र स्थिरच असल्याचे दिसून येत आहे. ...