Kanda Niryat Shulk : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. (Onion Export Duty) ...
कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अत्यंत कमी दराने बाजारात कांद्याची विक्री सुरु आहे. सध्या कांद्याला 1600 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याचे छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे. ...
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चाकणच्या महात्मा फुले उपबाजारात कांद्याच्या दरातील घसरण सुरूच असून, नवीन कांद्याची विक्री सुरू झाल्याने त्यांचा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ...
Today Onion Market Rate Update : आज गुरुवार (दि.१९) रोजी राज्याच्या २७ बाजार समितीत एकूण १,२८,८३७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ५३४९२ क्विंटल लाल, २१५११ क्विंटल लोकल, १५५०० क्विंटल उन्हाळ, १३२३ क्विंटल नं.१, ९४३ क्विंटल नं.२, ३४० क्विंटल नं. ...
गुजरात आणि आंध्र प्रदेशात कांदा उत्पादन वाढल्यामुळे सोलापुरातील कांद्याच्या दरावर परिणाम झालेला आहे. दहा दिवसांपूर्वी सात हजार रुपये क्विंटलला विकणारा कांदा आता साडेचार हजारांपर्यंत विकला जात आहे. ...