सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान
कांदा, मराठी बातम्या FOLLOW Onion, Latest Marathi News
Kanda Market : कांदा निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय झाला आहे. मात्र तरी देखील दरात फारसा फरक झालेला नाही. ...
Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२७) रोजी एकूण १०३४२२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३२१४२ क्विंटल लाल, १८०९२ क्विंटल लोकल, १५०० क्विंटल पांढरा, २००० क्विंटल पोळ, ३१९७२ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Organic Onions farmer: वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील एका शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीत कांदा पिकविला असून, एका एकरातून तब्बल ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. वाचा त्यांची यशकथा सविस्तर (Organic Onions farmer) ...
साधारण २ ते ३ आठवड्यापूर्वी कांद्याचे दर अचानक ४० रूपयांपासून ८ ते १५ रूपये किलोपर्यंत खाली आले होते. त्यानंतर आता कांदा दर समाधानकारक असून अजूनही कांदा दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. ...
Kanda Market : आज राज्यात कांद्याला कमीत कमी एक 1000 रुपयांपासून ते 1600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. ...
Lasalgaon Kanda Market : शुक्रवारपासून पुढील पाच दिवस लासलगाव बाजार समितीचे कामकाज बंद राहणार आहे. ...
Aajche Kanda Market : आज उन्हाळ कांद्याची आवक वाढली असून (Todays Kanda Bajarbhav) लाल कांदा आवक कमी झाल्याचे दिसून आले. ...
Kanda Bajarbhav : भारत सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क (Kanda Niryat Shulk) रद्द करण्याची घोषणा केली आहे. ...