NAFED Onion Market : नाफेडने देशभरात कांद्याची एक लाख ४० हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली असून, त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून एक लाखाहून अधिक मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याची माहिती नाफेडचे शाखा व्यवस्थापक आर. एम. पटनायक यांनी दिली. ...
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोकळा कांदा बाजार पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी तसेच वाढीव वाराई रद्द करण्याच्या हेतूने शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी महिला आघाडीच्या वतीने सहायक निबंधक श्रीरामपूर यांच्या कार्यालयासमोर आज मंगळवा ...
संपकरीची हमाली, मापाई देण्याची मागणी पूर्णतः बेकायदेशीर आहे कारण शेतकरी मोकळा कांदा विक्रीसाठी आणताना डम्पिंग ट्रॉली मध्ये घेऊन येतो त्याचे वजन प्लेट काट्यावर करून काटा पावतीचे पैसे शेतकरीच देतात. ...
Kanda Market खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये टोमॅटो, कारली, हिरवी मिरची आणि बटाट्याची विक्रमी आवक नोंदवली गेली. ...