लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यातील बाजारांत कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Today Kanda market price in nashik district Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील बाजारांत कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : नाशिकसह राज्यातील कांदा बाजार भाव (Kanda Bajarbhav) सातत्याने घसरण सुरूच आहे. ...

पाटलांनी उसात आंतरपीक म्हणून पिकविला कांदा; एकरात केली ३ लाखांची कमाई - Marathi News | Farmer Nivrutti Patil grew onion as an intercrop with sugarcane; earned Rs 3 lakh per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाटलांनी उसात आंतरपीक म्हणून पिकविला कांदा; एकरात केली ३ लाखांची कमाई

Farmer Success Story कांदा उत्पादनात आघाडी घेतलेल्या सौंदलगा (ता. निपाणी) येथील निवृत्ती दादू पाटील यांनी एका एकरात कांद्याचे आठ टनांहून अधिक उत्पन्न घेतले आहे. ...

Naisargik Rang : शेतीतील या उत्पादनांपासून कसे बनवाल नैसर्गिक रंग? वाचा सविस्तर - Marathi News | Naisargik Rang : How to make natural colors from these agricultural products? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Naisargik Rang : शेतीतील या उत्पादनांपासून कसे बनवाल नैसर्गिक रंग? वाचा सविस्तर

Rang Panchami रंगपंचमी, होळी, धुळवड सणांना मोठ्या प्रमाणत रंगांची उधळण केली जाते. रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंगांचा वापर करत हा रंगोत्सव रंगतदारपणे साजरा केला जाऊ शकतो. ...

Kanda Bajarbhav : कांदा दरात कमालीची घसरण, आज पुन्हा सोलापूर, लासलगाव बाजार कोसळले!  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Onion prices drop drastically, Solapur, Lasalgaon markets collapse again today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा दरात कमालीची घसरण, आज पुन्हा सोलापूर, लासलगाव बाजार कोसळले! 

Kanda Bajarbhav : गेल्या दोन दिवसांपासून लाल कांदा दरात (Lal Kanda Market) कमालीची घसरण झाली आहे. ...

Nandurbar Kanda Market : नंदुरबारात कांदा मार्केट सुरू, पहिल्याच दिवशी काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Onion market opens in Nandurbar, first days kanda market price see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नंदुरबारात कांदा मार्केट सुरू, पहिल्याच दिवशी काय भाव मिळाला? 

Nandurbar Kanda Market : दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातुन बाहेर जाणारी कांदा आवक वाढली आहे. त्यामुळे हंगामी स्वतंत्र खुल्या मार्केटला सुरुवात झाली. ...

Kanda Bajarbhav : कांद्याच्या दरात 15 दिवसांत सुमारे 28 टक्के घसरण, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda bajarbhav Onion prices drop by around 28 percent in 15 days, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याच्या दरात 15 दिवसांत सुमारे 28 टक्के घसरण, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : दीड-दोन महिन्यापासून कांदा दारात घसरण सुरु आहे. कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

टोमॅटो उत्पादकांचे पैसे न मिळाल्याने धरणे आंदोलन, कांदा लिलाव पाडले बंद - Marathi News | Tomato farmers stage sit-in protest over non-payment, onion auction cancelled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोमॅटो उत्पादकांचे पैसे न मिळाल्याने धरणे आंदोलन, कांदा लिलाव पाडले बंद

टोमॅटो विकून चार महिने झाले मात्र आडत आणि व्यापाऱ्यांकडून तसेच बाजार समिती प्रशासनाकडून देखील दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पिंपळगाव बाजार समितीच्या गेटवरच धरणे देत आंदोलन सुरू केले आहे. ...

सोलापूर बाजारात मागील आठवड्यात ३ हजार रुपये भाव मिळणाऱ्या कांद्याला आता कसा मिळतोय दर? - Marathi News | How is the price of onions, which were fetching Rs 3,000 last week in the Solapur market, getting now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजारात मागील आठवड्यात ३ हजार रुपये भाव मिळणाऱ्या कांद्याला आता कसा मिळतोय दर?

Kanda Bajar Bhav सोलापूर बाजार समितीसह राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे. व याशिवाय आंध्रप्रदेश, तेलंगणामध्ये नवीन कांदा उत्पादित होत आहे. ...