Today Onion Market Rate : राज्यात आज बुधवार (दि.१९) रोजी एकूण ९००९९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १९४२९ क्विंटल लाल, १८६०७ क्विंटल लोकल, ५२२ क्विंटल नं.१, १५०० क्विंटल पांढरा, २६४४८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
स्थानिक उन्हाळी कांद्याची बाजारात आवक वाढल्याने आठ दिवसात दरात क्विंटलमागे एक हजाराने उतार आला आहे. सातारा बाजार समितीत क्विंटलला १ हजार ६०० पर्यंत दर मिळत आहे. ...