लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

Weed Management : कांदा-लसूण पिकांतील तण-व्यवस्थापन कसं करायचं? 'या' आहेत संशोधन केंद्राच्या शिफारशी - Marathi News | Weed Management How to manage weeds in onion and garlic crops? These are the recommendations of the research center | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा-लसूण पिकांतील तण-व्यवस्थापन कसं करायचं? 'या' आहेत संशोधन केंद्राच्या शिफारशी

तणांचे बीज काढून टाकण्यासाठी चांगली नांगरणी करा. मल्चिंग वापरल्याने तणांना सूर्यप्रकाश मिळत नाही, ज्यामुळे त्यांचा विकास अडवला जातो आणि पिकाला आवश्यक ती ओल ठेवली जाते. ...

Kanda Bajar Bhav : नाशिक, पुणे, मुंबई बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे दर - Marathi News | Latest News Kanda Bajar Bhav see onion prices in Nashik, Pune, Mumbai kanda markets | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक, पुणे, मुंबई बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे दर

Kanda Bajar Bhav : ...

घरात भाजीच नाही? २ कांदे घेऊन 'या' पद्धतीने करा भाजी- नेहमीपेक्षा खूपच वेगळी, चवदार होईल  - Marathi News | celebrity chef kunal Kapoor shared onion sabji recipe, how to make dhaba style onion sabji | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात भाजीच नाही? २ कांदे घेऊन 'या' पद्धतीने करा भाजी- नेहमीपेक्षा खूपच वेगळी, चवदार होईल 

Onion Sabji Recipe: घरात जेव्हा कोणतीच भाजी नसेल तेव्हा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात त्या रेसिपीने कांद्याची भाजी करून पाहा..(celebrity chef Kunal Kapoor shared onion sabji recipe) ...

Kanda Market : लासलगाव, पिंपळगावसह सोलापूर बाजारात कांद्याला चमक आली, वाचा आजचे दर - Marathi News | Latest News Kanda Market Onion rate shines in Solapur Lasalgaon, Pimpalgaon onion mandi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव, पिंपळगावसह सोलापूर बाजारात कांद्याला चमक आली, वाचा आजचे दर

Kanda Market : आज 09 जून रोजी राज्यातील बाजारात काय भाव मिळाला हे पाहुयात. ...

35 हजार शेतकरी बाधित, सर्वाधिक कांद्याचे नुकसान, नाशिकला किती नुकसान भरपाई मिळणार?  - Marathi News | Latest News nuksan bharpai Unseasonal rains damage crops on 12 hectares in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :35 हजार शेतकरी बाधित, सर्वाधिक कांद्याचे नुकसान, नाशिकला किती नुकसान भरपाई मिळणार? 

Nashik Crop Damage : मे महिन्यात जोरदार बरसलेल्या अवकाळी पावसाने (Avkali Paus) जिल्ह्यातील १,४६९ गावांना फटका बसला आहे. ...

कांद्याला चांगला दर मिळण्यासाठी हंगामानुसार कसे कराल कांदा लागवड नियोजन? - Marathi News | How to plan onion planting according to the season to get a good price for onions? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याला चांगला दर मिळण्यासाठी हंगामानुसार कसे कराल कांदा लागवड नियोजन?

Kharif Kanda Lagwad महाराष्ट्रात खरीप, रांगडा आणि रबी हंगामनिहाय कांदा लागवड केली जाते. यात हंगामनिहाय लागवड व काढणी कालावधी वेगवेगळा असतो. तसेच वाण ही वेगवेगळे असतात. ...

Kadna Bajar Bhav : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ; कसा मिळाला दर? - Marathi News | Kadna Bajar Bhav : Onion price increase in Parner Agricultural Produce Market Committee; How did the price get determined? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kadna Bajar Bhav : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ; कसा मिळाला दर?

पावसामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे साठवणीची व्यवस्था नाही त्यांनी कांदा विक्रीला काढला आहे. ...

Kanda Crop Damage : एकही कांदा बाजार नेण्याजोगे राहिला नाही, पावसानं होत्याचं नव्हतं केलं! - Marathi News | latest News Kanda Crop damage In Rain Not a single onion was left fit for market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकही कांदा बाजार नेण्याजोगे राहिला नाही, पावसानं होत्याचं नव्हतं केलं!

Kanda Crop Damage : 'हा कांदा मार्केटमधी (Kanda Market) घ्यायला कुणी तयार नाही, आता घेतलेले कर्ज कस फेडायच. ...