नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा पिकाने सत्ताधारी भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचा वांदा केल्यानंतरही केंद्र सरकारकडून कांद्याचा खेळखंडोबा सुरूच आहे. ...
अलिबाग-वडखळ मार्गावर पांढरा कांदा विक्रीची दुकाने सजली आहेत. मात्र, यंदा या कांद्याची माल ५० रुपयांपेक्षा अधिक स्वस्त असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यंदा एक माळ (सुमारे दोन किलो) दीडशे ते अडीचशे रुपये दराने विकण्यात येत आहे. ...
Onion Prices News: उन्हाळ कांद्याचे दर कोसळल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने नाफेड व एनसीसीएफ या दोन संस्थांमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र कांद्याच्या दर निश्चितीचे नाफेडला असलेले अधिकारच सरकारने काढला. ...