सद्यःस्थितीत विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर या तणाचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत आहे. मिरची, मूग, उडीद, जवस, कपाशी, हरभरा तसेच कांदा पिकावर अमरवेल तणाचा प्रादुर्भाव आढळून येतो. ...
राज्य शासनाने गेल्यावर्षीच्या खरीप हंगामापासून १ रुपयात पीकविम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून यंदाही ९ पिकांसाठी योजना आहे. यासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. ...