हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत! ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा २०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत... पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार' स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले... Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
वनप्लस मोबाईल FOLLOW Oneplus mobile, Latest Marathi News
OnePlus 10 Pro: वनप्लसचा OnePlus 10 Pro स्मार्टफोन Qualcomm च्या नव्या Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह सादर केला जाईल. वनप्लसचा आगामी 5,000mAh बॅटरीसह बाजारात येईल, ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. ...
OnePlus नं OnePlus Buds Z2 लाँच केला आहे. यात ANC Features, Dolby Atoms, Bluetooth V5.1 असे फीचर्स मिळतात. ...
OnePlus Nord 2 CE 5G Phone: OnePlus Nord 2 CE भारतात पुढील वर्षी सादर केला जाईल. पुढील वर्षी येणारा हा कंपनीचा देशातील पहिला फोन असू शकतो. ...
OnePlus Nord 2 CE: OnePlus Nord 2 CE हा कंपनीचा आगामी स्वस्त 5G phone आहे, जो पुढील वर्षीच्या सुरुवातीला भारतात लाँच केला जाईल. ...
Oneplus Pad: वनप्लसचा आगामी टॅबलेट भारतात 2022 च्या पूर्वार्धात सादर केला जाईल, असं 91Mobiles नं टिपस्टर मुकुल शर्माच्या हवाल्याने सांगितलं आहे. ...
OnePlus Nord 2 5G: OnePlus Nord 2 5G Phone ची किंमत 3,000 रुपयांनी कमी झाली आहे. 12GB RAM, 50MP Camera, 32MP Selfie Camera आणि 65W फास्ट चार्जिंग असलेला हा फोन OnePlus.in आणि Amazon वर उपलब्ध आहे. ...
OnePlus 9 नंतर आता कंपनी याच लाइनअपमध्ये OnePlus 10 सीरिजवर काम करत आहे. कंपनीनं आपल्या फ्लॅगशिप फोनबद्दल दिली माहिती. ...
Oneplus Band Price In India: OnePlus Band आता 1000 रुपयांचा डिस्काउंटसह विकत घेता येतील. यातील 100mAh ची बॅटरी सिंगल चार्जमध्ये सुमारे 2 आठवड्यांचा बॅकअप देते. ...