जगभरासह भारतात OnePlus, Xiaomi या कंपन्यांनी मोबाईल विक्रीमध्ये उच्चांक गाठला आहे. मात्र, याच कंपन्यांचे फोन तुमच्यासाठी अतिशय धोक्याचे आहेत. या कंपन्यांच्या फोनमधून निघणारे रेडिएशन सर्वांत जास्त आणि पातळी ओलांडणारे असल्याचे जर्मनीच्या फेडरल ऑफिस ऑफ ...