लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन नेशन वन इलेक्शन

One Nation One Election Latest Updates

One nation one election, Latest Marathi News

One Nation One Election- वन नेशन वन इलेक्शनदेशात पुन्हा एकदा वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरु झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली असून  नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश आहे. वन नेशन वन इलेक्शन यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. एक राष्ट्र-एक निवडणूक किंवा वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनची परंपरा खंडित झाली होती.
Read More
आगामी निवडणुकीत 'वन नेशन-वन इलेक्शन' अशक्य; बैठकीत लॉ कमीशनची माहिती - Marathi News | One Nation One Election: 'One Nation-One Election' impossible in 2024; Law Commission Information in meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगामी निवडणुकीत 'वन नेशन-वन इलेक्शन' अशक्य; बैठकीत लॉ कमीशनची माहिती

One Nation One Election: 'वन नेशन वन इलेक्शन' संदर्भात आज (25 ऑक्टोबर) माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची दुसरी बैठक पार पडली. ...

एकत्रित निवडणुका २४ नव्हे,२०२९ पासून; काय होतील बदल? - Marathi News | Combined elections from 2029 not 24; What will change? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकत्रित निवडणुका २४ नव्हे,२०२९ पासून; काय होतील बदल?

विधि आयोग; विधानसभांचा कार्यकाळ वाढविण्याचा विचार ...

२०२४ ला एक देश, एक निवडणूक शक्य? मोदींनी नेमलेल्या कायदे आयोगाची आतली खबर आली - Marathi News | One country, one election possible in 2024? There was an inside report of the Law Commission appointed by PM Modi loksabha Election | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ ला एक देश, एक निवडणूक शक्य? मोदींनी नेमलेल्या कायदे आयोगाची आतली खबर आली

मोदी सरकारने विशेष अधिवेशन बोलविल्याचे समजताच देशात वन नेशन, वन इलेक्शनची जोरदार चर्चा झाली होती. विरोधकांसह सत्ताधारी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. ...

‘वन नेशन, वन इलेक्शन’ पहिली बैठक झाली; राजकीय पक्षांबाबत मोठी भूमिका, कोणते निर्णय घेतले? - Marathi News | one nation one election first meet held know what decision took in meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वन नेशन, वन इलेक्शन’ पहिली बैठक झाली; राजकीय पक्षांबाबत मोठी भूमिका, कोणते निर्णय घेतले?

One Nation One Election: वन नेशन, वन इलेक्शन संदर्भातील पहिली बैठक झाली असून, यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, असे सांगितले जात आहे. ...

राज्य विधानसभा मुदतपूर्व विसर्जित झाल्या तर काय? - Marathi News | What if state assemblies are dissolved prematurely? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्य विधानसभा मुदतपूर्व विसर्जित झाल्या तर काय?

‘एक देश, एक निवडणूक’ : राज्यांमध्ये सहमतीसाठी येणार ब्लू प्रिंट ...

देशात मुदतपूर्व निवडणुका होणार? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणतात, “आम्ही तयार आहोत” - Marathi News | chief election commissioner of india rajiv kumar said as per legal provisions we are always ready to conduct the elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात मुदतपूर्व निवडणुका होणार? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणतात, “आम्ही तयार आहोत”

One Nation One Election: ६ महिने अगोदर निवडणुका जाहीर करू शकतो, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे. ...

‘एक देश, एक निवडणूक’: नेत्यांची ज्योतिषांकडे धाव - Marathi News | 'One nation, one election': Leaders turn to astrology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश, एक निवडणूक’: नेत्यांची ज्योतिषांकडे धाव

केंद्राने निर्णय घेतल्यास भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे, हे जाणून घेण्यासाठी तर्कवादी आणि कम्युनिस्टांसह बरेच जण ज्योतिषींशी संपर्क करीत आहेत. ...

रात्री ११ वाजता काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला PMO कार्यालयातून फोन गेला, मग... - Marathi News | At 11 pm, the veteran Congress leader MP Adhir Ranjan Chowdhury received a call from the PMO office, then... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्री ११ वाजता काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला PMO कार्यालयातून फोन गेला, मग...