दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. पण आता लोक कोरोनासोबत जगत असून या महाभयंकर संकटापासून कसा बचाव करायचा याचाच प्रयत्न करत आहेत. ...
Omicron Variant : ओमायक्रॉनची लक्षणे सामान्य सर्दी आणि फ्लू सारखीच असतात, त्यामुळे संसर्गाचे निदान करणे कधीकधी कठीण असते, ज्यामुळे उपचारास विलंब होतो. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: सध्या डॉक्टरांकडे अनेक केसेस येत आहेत, ज्यामध्ये 7 ते 10 दिवसांपूर्वी कोरोनामधून बरे झालेल्या व्यक्तीमध्ये पुन्हा कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. ...
Omicron : रूग्णालयात दाखल झालेल्या 1520 रूग्णांवर केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, त्यांच्यापैकी बहुतेकांना घसादुखीची समस्या होती आणि या लाटेमध्ये औषधांचा वापर पूर्वीपेक्षा कमी होता. ...