लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, फोटो

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Omicron Variant : ओमायक्रॉन 5 पट जास्त संसर्गजन्य, पण अद्याप गंभीर लक्षणे आढळून आली नाहीत - आरोग्य मंत्रालय - Marathi News | Omicron 5 times more infectious, mask universal vaccine - Lav Agarwal | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :"ओमायक्रॉन इतर व्हेरिएंटपेक्षा 5 पट जास्त संसर्गजन्य, पण..."

Omicron Variant : कर्नाटकमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने बाधित झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ...

ओमायक्रॉनचा तरुणांना जास्त धोका; तज्ज्ञांचा गंभीर इशारा - Marathi News | A new warning on Omicron covid variant severity from South African scientists | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनचा तरुणांना जास्त धोका; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Corona Variant Omicron : तज्ज्ञांनी असाही इशारा दिला आहे की, ओमायक्रोनमुळे फक्त सौम्य आजार येईल, असे म्हणणे थोडे घाईचे ठरू शकते. ...

Omicron Variant : ओमायक्रॉनच्या 'या' संकेतानं दक्षिण अफ्रिकेतील वैज्ञानिक चिंतीत, जारी केला नवा इशारा - Marathi News | Corona virus new Omicron variant symptoms new warning from south african scientists | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉनच्या 'या' संकेतानं दक्षिण अफ्रिकेतील वैज्ञानिक चिंतीत, जारी केला नवा इशारा

सध्या वैज्ञानिक या नव्या व्हेरिअंटसंदर्भात अधिकाधिक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी ओमायक्रॉनबद्दल एक नवा इशाराही दिला आहे. ...

Omicron Variant: ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटला रोखण्यासाठी भारतात पुन्हा लॉकडाऊन? तज्ज्ञांचा सरकारला पर्याय - Marathi News | Coronavirus Variant: Lockdown again in India to Stop 'Omicron' variant? whats said experts | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ओमायक्रॉन’ रोखण्यासाठी भारतात पुन्हा लॉकडाऊन? तज्ज्ञांचा सरकारला पर्याय

Coronavirus New Variant: दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. भारतातनेही या व्हेरिएंटचा मुकाबला करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. ...

मोठा खुलासा : दक्षिण आफ्रिकेत नाही तर 'या' देशात आढळला 'ओमायक्रॉन' व्हेरिएंटचा पहिला रुग्ण, जाणून घ्या... - Marathi News | Omicron variant was detected in the Netherlands before S. Africa flights | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'ओमायक्रॉन' व्हेरिएंटचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत नाही, तर...

Omicron variant detected in Netherlands earlier than South Africa: कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटबाबत जगभरात चिंतेचे वातावरण आहे. ...

'ओमीक्रॉन' भारतीयांसाठी नवं आव्हान; कसं सुरक्षित राहायचं?; जाणून घ्या उपाय - Marathi News | Coronavirus: 'Omicron' variant a new challenge for Indians; How to stay safe ?; | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'ओमीक्रॉन' भारतीयांसाठी नवं आव्हान; कसं सुरक्षित राहायचं?; जाणून घ्या उपाय

Omicron Variant : RT-PCR टेस्टच्या माध्यमातून ओमायक्रॉन व्हेरिएंट ओळखता येणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | international studies coronavirus outbreak can rtpcr test will detect omicron variants here is what who says | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :RT-PCR टेस्टच्या माध्यमातून ओमायक्रॉन व्हेरिएंट ओळखता येणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनेने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन (Omicron Variant) व्हेरिएंटने खळबळ उडवली आहे. ...

CoronaVirus Omicron: कोरोनातून बरे झालेल्यांनाही संक्रमित करणार ओमायक्रॉन? WHO ने दिला इशारा - Marathi News | CoronaVirus Omicron: Will Omicron Infect Corona Infected Patient before? WHO warned | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोनातून बरे झालेल्यांनाही संक्रमित करणार ओमायक्रॉन? WHO ने दिला इशारा

CoronaVirus Omicron Reinfection: ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षाही खतरनाक असल्याचे सांगितले जात आहे. WHO ने याला धोकादायक सूचीमध्ये टाकले आहे. ...